TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या विविध समित्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विभागाने भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

महाबळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठक संपन्न्‍ झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) अर्चना मोरे, यावल उप वनसंरक्षक जमिर शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी आर.एस.लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे तसेच इतर विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते, तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीव्दारे सहभागी होते.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

यावेळी जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, मुख्याधिकाऱ्यांनी शहर व नगरपालिकास्तरावरील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्याबाबत कार्यवाही करावी. पंचायत समिती व नगरपालिकेने रमाई आवास, मोदी आवास व नमो अभियांनाबाबात प्रभावी काम करुन उद्दिष्टये पूर्ण करण्यात यावे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध समित्यांमधील जिल्हा दक्षता समिती, रमाई आवास घरकुल, मोदी आवास घरकुल , वसंतराव नाईक्‍ तांडा/वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, नमो अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांची वस्ती सन्मान अभियान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच जिल्ह्यातील गावांची/वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची योजना समिती व नशामुक्ती अभियान समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी नशामुक्ती अभियानाच्या कृती योजनेला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.

आदिवासी विकास विभागाच्या जिल्हास्तरीय वनहक्क्‍ समितीने जिल्ह्यात 194 सामुहिक वनहक्क्‍ दाव्यांना मंजुरी दिलेली आहे. मंजुर वनहक्क्‍ सामुहिक वनहक्क्‍ गावांचे कर्न्व्हजन्स आराखडा तयार करून गावातील लाभार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

दुचाकी-एसटीची धडक, तीन मित्रांचा अपघात ; एक ठार, दोन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

May 24, 2024

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बाल कल्याण समितीच्या ‘चाईल्ड फ्रेंडली’ कार्यालयाचे उदघाटन

June 21, 2022

बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेची बदनामी ; जळगावात गुन्हा दाखल !

March 14, 2024

बोदवड रेल्वे स्थानकाबाहेर विविध मागण्यांसाठी आंदोलन !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group