TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आ. एकनाथराव खडसेंची बदनामी ; एकाविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2022
in गुन्हे, फैजपूर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह व पक्षाची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामी केल्याप्रकरणी फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी याबाबतची तक्रार दिलीय.

या संदर्भात अधिक असे की, शिवमुद्रा या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मृत्युंजय नामक व्यक्तीने एकनाथराव खडसे यांच्यावर गलिच्छ व खोटे आरोप करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांनी संबंधित व्यक्तीविरोधात पोलिस प्रशासनाला निवेदन देवून दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राहुल चौधरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका संघटक, विनोद कोल्हे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष शाकीर शेख, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष वसीम जनाब, युवा नेता मुद्दसर जनाब, प्रकाश पारधे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा जळगावचे राष्ट्रवादी आदिवासी सेलचे तालुका उपाध्यक्ष सरदार तडवी व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

LIC च्या ह्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मिळवा लाखोंचा नफा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

October 31, 2020

बापरे ! सरकारी शाळेतील शिक्षक निघाला ३५ महाविद्यालयांचा मालक ; आर्थिक गुन्हे शाखेच्या छापेमारीत धक्कादायक माहिती उघड !

March 29, 2022

ओमायक्रॉनचा धोका वाढला ; लंडनमध्ये ‘या’ लोकांवर येतेय ICU मध्ये जाण्याची वेळ

December 30, 2021

Daily horoscope : आजचे राशिभविष्य, १५ मे २०२४ !

May 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group