TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फायझर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) जागतिक आरोग्य संघटनेने फायझर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.

कोरोनाच्या भीतीच्या छायेत २०२० हे वर्ष घालवल्यानंतर आता आजपासून सुरू झालेल्या नव्या वर्षावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनावरील लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी बातमी आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने फायझर अँड बायोएनटेकच्या कोरोनावरील लसीला मान्यता दिली आहे. तसेच या लसीच्या आपातकालीन वापरास परवानगी दिली आहे. जगभरातील आपल्या कार्यालयामधून तेथील देशांशी या लसीच्या लाभाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याने जगभरातील देशांमध्ये फायझरच्या कोरोनावरील लसीच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. गरीब देशांपर्यंत कोरोनावरील लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी एमर्जन्सी यूज लिस्टिंग प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. या सूचीमध्ये दाखल झाल्यानंतर कुठल्याही कोरोनावरील लसीला जगभरातील देशांमध्ये सहजपणे आपातकालीन वापराची परवानगी मिळणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने फायझरच्या लसीची समीक्षा केल्यानंतर सांगितले की, या लसीमधून प्रभावीपणा आणि सुरक्षेसाठी आवश्यक निकष पूर्ण झाले पाहिजेत. फायझर-बायोएनटेकच्या लसीला अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघ आणि सुमारे डझनभर अन्य देशांमध्ये आधीच मान्यता दिलेली आहे. फायझरच्या कोरोनावरील लसीला सर्वात आधी ब्रिटनने एमर्जंन्सी वापराची परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिकेनेही या लसीच्या वापरास मान्यता दिली होती. जागतिक आरोग्य संघटनेने आपले तज्ज्ञ तसंच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायझर-बायोटेकच्या सुरक्षा, दर्जा तसंच इतर गोष्टींची पडताळणी करण्यास सांगितलं होतं. यादरम्यान फायजर-बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचं समोर आलं. तसंच करोनामुळे निर्माण होणारे धोके लसीमुळे दूर होत असल्याचंही सांगण्यात आलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
आरोग्य

बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

March 7, 2025
Next Post

'महाराष्ट्र शौर्याची भूमी', अजित पवारांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापानेच केला गळा दाबून मुलाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

May 8, 2024

‘सर्जन्स ऑफ इंडिया’ च्या कार्यकारी सदस्यपदी डॉ. स्नेहल फेगडे यांची निवड

February 1, 2021

राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगांव तालुकाध्यक्षपदी बाळु चौधरी

September 13, 2020

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाबाधित !

March 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group