TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

मासिक पाळी कापडमुक्त अभियान राबविणार : महिलांमध्ये केली जनजागृती

vijay waghmare by vijay waghmare
June 11, 2025
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मासिक पाळी विषयावर कार्य करणाऱ्या निधी फाऊंडेशनचे ‘मासिक पाळी कापडमुक्त अभियान’ अंतर्गत म्हसावद गावाजवळील खर्चीनगर तांडा दत्तक घेतला आहे. निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी गावातील महिलांशी चर्चा करून त्यांना सॅनिटरी नॅपकिन वितरित करून मासिक पाळी विषयी जनजागृती केली.

निधी फाउंडेशनने ‘मासिक पाळी कापड मुक्त अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत, ते मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन पुरवतात. जळगाव जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत असून आजवर पोखरीतांडा, खापरखेडा याठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट स्त्रिया मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता राखू शकतील आणि त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचतील. तसेच, त्यांना मासिक पाळीच्या काळात वापरण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे आहे.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

मासिक पाळी कापडमुक्त अभियान अंतर्गत यावर्षासाठी म्हसावद गावाजवळील खर्चीनगर तांडा दत्तक घेण्यात आला आहे. वर्षभर गावातील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वितरित करण्यात येणार असून त्यांना मासिक पाळी आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देणार आहे. निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात कापड पूर्णपणे कोरडे होत नसल्याने त्याचा वापर केल्यास आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य दक्षता घेत कापड ऐवजी सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

खर्चीनगर येथे राबविलेल्या उपक्रमाला निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते, शीतल चिंचोले, भारती कुमावत, सिद्धार्थ अहिरे, यश विसपुते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कासोदा येथील सेंट्रल बँक शाखेच्यासमोर सोशल डिस्टन्सिंगचा उडाला बोजवारा

May 18, 2021

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 29 जानेवारी 2025

January 29, 2025

वर्ध्यात भीषण अपघात ! सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू ; मृतांमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश !

January 25, 2022

किरकोळ वादातून मालकाची हत्या ; आरोपीला अवघ्या पाच तासात अटक

November 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group