TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासनाकडून महिलांच्या सबलीकरणा कार्य हा परमार्थ ; अधिकाधिक बहिणींनी कार्यक्रमाला यावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित जळगाव येथील मेळावा !

vijay waghmare by vijay waghmare
August 11, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासनाकडून महिलांच्या सबलीकरणासाठी ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘ असून बहिणींच्या हातात चार पैसे येतील त्या सक्षम होण्याचं हे पहिलं पाऊल असेल. महाराष्ट्र शासनाकडून हे मोठे कार्य होत आहे, हा एका अर्थानी परमार्थ आहे. अशा कार्याची सुरुवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव मध्ये होत आहे. 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक बहिणींनी यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘ मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण ‘ योजनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे 13 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे तालुकानिहाय अध्यक्ष,सचिव यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

या बैठकीला आ.सुरेश भोळे, आ.चंद्रकांत पाटील , आ.लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी,यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातून या कार्यक्रमासाठी भगिनी येणार आहेत. त्यांची जबाबदारी त्या त्या तालुका समितीचे पदाधिकारी, अधिकारी यांची राहणार आहे.

ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या पदाधिकारी यांना सन्मानाने सहभागी करून घेवून या कार्यक्रमाला अधिकाधिक, भगिनी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित राहतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बहिणीला येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ‘ लाडक्या बहिणीला ही ओवाळणी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला हा भावनिक पदर आहे. अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आ.सुरेश भोळे, आ.चंद्रकांत पाटील, आ.लताताई सोनवणे यांनीही काही महत्वाच्या सूचना यावेळी केल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEmpowerment of women by the government is altruism; More sisters should come to the program: Guardian Minister Gulabrao Patil!

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

चॉकेलट खरेदीच्या बहाण्याने खेचली महिलेची पोत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : मामाकडून १३ वर्षीय भाचीवर बलात्कार !

March 25, 2022

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलने केला पळसखेडे येथील नवनिर्वाचित भावी सरपंचाचा सत्कार

February 5, 2021

जळगावमध्ये उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड !

July 11, 2025

बोदवड येथे धाडसी घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने चोरी

May 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group