TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हक्काच्या ‘महाआवास’ साठी ग्रामीण भागात प्रोत्साहित करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात शंभर दिवसांचे ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ सुरु करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काच्या घरकुलासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘महा आवास अभियान’ ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था,व्यक्तींना ‘महा आवास अभियान’ ग्रामीण पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. यावेळी उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर कामगार उपायुक्त विकास माळी, नाशिक प्रकल्प संचालक उज्वला बावके, धुळे प्रकल्प संचालक डी.एम.मोहन, तहसिलदार निफाड शरद घोरपडे, अकोले गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, ग्रामसेवक, सरपंच, सर्व बँकाचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन प्राधान्याने भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच गायरन जमीनही सार्वजनिक हितासाठी प्राप्त करुन त्यावरही नागरिकांना घरकुले उपलब्ध करुन देण्यात यावी. ग्रामीण भागातील गरजू प्रत्येक नागरिकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काम करावे, असे विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त सर्वाचे अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी गमे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच ‘महा आवास अभियान’ -ग्रामीण मधे उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना विभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे:

पुरस्कार:

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: धुळे जिल्हा
द्वितीय क्रमांक: अहमदनगर जिल्हा
तृतीय क्रमांक: जळगांव जिल्हा

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: ता.अकोले जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ता.जामखेड, जि.अहमदनगर
तृतीय क्रमांक: ता.मुक्ताईनगर जि.जळगाव

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

प्रथम क्रमांक: ग्रा.प. चिंचवे ता.मालेगांव जि. नाशिक
द्वितीय क्रमांक: ग्रा.प.शेवरे ता.बागलाण, जि.नाशिक
तृतीय क्रमांक: ग्रा.प.देवपाडा, ता.दिंडोरी जि.नाशिक

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वित्तीय संस्थांचा गौरव

प्रथम क्रमांक: बँक ऑफ महाराष्ट्र पुणतांबे, ता.राहाता, जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: जनता सह बँक, येवला, ग्रां.प.शेवरे,ता.येवला जि.नाशिक
तृतीय क्रमांम: बँक ऑफ बडौदा, देवपाडा, ता.दिंडोरी जि.नाशिक

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण शासकीय जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुक्याचे तहसिलदार

प्रथम क्रमांक: नांदगांव तहसिलदार, ता.नांदगाव जि.नाशिक
द्वितीय क्रमांक: बागलाण तहसिलदार, ता.बागलाण, जि. नाशिक
तृतीय क्रमांक: निफाड तहसिलदार, ता.निफाड, जि. नाशिक

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा
द्वितीय क्रमांक: धुळे जिल्हा
तृतीय क्रमांक: नाशिक जिल्हा

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: ता.मुक्ताईनगर जि. जळगाव
द्वितीय क्रमांक: ता.बोदवड, जि.जळगाव
तृतीय क्रमांक: ता.एंरडोल, जि.जळगाव

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

प्रथम क्रमांक: ग्रा.प. जामठी ता.बागलाण जि. नाशिक
द्वितीय क्रमांक: ग्रा.प.अगुलगांव, ता.येवला, जि.नाशिक
तृतीय क्रमांक: ग्रा.प.बोर्ली, ता.इगतपुरी जि.नाशिक

राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वित्तीय संस्थांचा गौरव

प्रथम क्रमांक: स्टेट बँक ऑफ इंडिया , ठेगोंडा ता. बागलाण, जि. नाशिक
द्वितीय क्रमांक:गुरुकृपा महिला बचत गट साडगाव, ता.नाशिक, जि.नाशिक
तृतीय क्रमांक: बँक ऑफ बडोदा, पाटोदा, ता.येवला, जि. नाशिक

राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट शासकीय जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुक्याचे तहसिलदार

प्रथम क्रमांक: नांदगांव तहसिलदार, ता.नांदगाव जि.नाशिक
द्वितीय क्रमांक: निफाड तहसिलदार, ता.निफाड, जि. नाशिक
तृतीय क्रमांम: बागलाण तहसिलदार, ता.बागलाण, जि. नाशिक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष ; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमधील सहकाऱ्यांकडून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली !

January 30, 2024

समीर वानखेडेंना मोठा धक्का ; ठाण्यात गुन्हा दाखल

February 20, 2022

अनुकंपाधारकांची महापौर, आमदारांनी घेतली भेट !

February 8, 2021

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; कमी बोलण्याचा डॉक्टरांचा सल्ला

December 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group