TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

vijay waghmare by vijay waghmare
February 14, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करीविरुद्ध मोठी कारवाई करत चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील देवळी शिवार परिसरातून सुमारे १२ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दमण बनावटीच्या विदेशी मद्यासह एक मारुती सुझुकी अर्टीगा कार जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि नाशिक विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. निरीक्षक के. एन. गायकवाड आणि त्यांच्या पथकाला चाळीसगाव-मालेगाव मार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देवळी शिवारात सापळा रचण्यात आला.

READ ALSO

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

जप्त केलेला मुद्देमाल
तपासादरम्यान एमएच-१८, सीई ८३०३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या मारुती अर्टीगा कारची झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आणि केवळ दमण येथे विक्रीसाठी उपलब्ध असलेला खालील मद्यसाठा मिळून आला. यात रॉयल स्टॅग व्हिस्कीः १७४ बाटल्या (किंमत रु. ४३,५००), इम्पेरीयल ब्लू व्हिस्की ९६ बाटल्या (किंमत रु. २१,१२०), मॅकडॉल नं. ०१ व्हिस्की ८४ बाटल्या (किंमत रु. १८,४८०), मारुती अर्टीगा कारः (किंमत रु. १२ लाख) मोबाईल संच मोटोरोला आणि ओप्पो कंपनीचे २ महागडे फोन आदी हस्तगत करण्यात आले आहे.

दोन आरोपींना अटक
या प्रकरणी वाहन चालक सचिन भिकन पाचपुते (वय २७) आणि मिथुन महादू मोरे (वय ४०), दोघे राहणार विंचूर, जि. धुळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के. एन. गायकवाड, बी. डी. बागले, बी. एन. पाटील, व्ही. बी. परदेशी आणि एम. डी. पाटील यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
Next Post

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो - लोकनाथ यशवंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरोग्य विभागाच्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

September 24, 2021

मुख्यमंत्री एक-एक गौप्यस्फोट करू लागले ; फडणवीस हात जोडत म्हणाले, सगळं नका करू उघड !

July 4, 2022

भयंकर : दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला विवाह ; पण लग्नाआधीच नवरदेवानं केला तरुणीवर बलात्कार !

February 2, 2022

ताणतणाव निवारण्यासाठी खेळ हा उपचार ; अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळत राहावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

February 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group