TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! भुसावळातील आनंद लॉज देहविक्री प्रकरण ; महिला निघाली एच.आय.व्ही पॉसिटीव्ह !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजच्या बाजूला देह व्यापारास प्रवृत्त करून देह व्यापार करून घेत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळातील आनंद लॉजवर छापा टाकून सात जणांवर केली होती. त्यावेळी छाप्यातील महिलांना सुधार गृहात ठेवण्यात आले होते. त्यातील एक महिला एच. आय. व्ही पॉसिटीव्ह असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

सदर गुन्ह्यातील सात आरोपितांना सब जेल रवाना करण्यात आले होते. त्यातील त्यातील तीन आरोपींची मा. न्यायालयाने जमीन मंजूर केली आहे. तर बाकी आरोपीना सब जेल रवाना करण्यात आले आहे. तसेच देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांना सुधार गृहात ठेवण्यात आल्या आहे. त्यातील एक महिला एच.आय.व्ही पॉसिटीव्ह असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. आनंद लॉज मध्ये जाणारे ग्राहकांनी ताबडतोब आपली तपासणी करून घ्यावी जेणे करून आय. व्ही पॉसिटीव्ह लागण होणार नाही. वेळेच्या आत उपचार केल्यास आजार आटोक्यात आणता येऊ शकतो.

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
Next Post

जिल्हा बँकेची कृषिकर्ज वसुली 650 कोटींवर, गुलाबराव देवकर यांच्या कुशल नेतृत्वाची चुणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“नाथाभाऊ आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच” : चंद्रकांत पाटील

June 3, 2021

..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

January 14, 2022

एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत

September 18, 2020

राजकारण्यांनी भान ठेवावं, राष्ट्रवादीचे नेते हे धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील : संजय राऊत

January 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group