TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट ; दोन कामगार जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव ता. भुसावळ (प्रतिनिधी) येथील वरणगाव ऑर्डनन्स (आयुध निर्माणी) फॅक्टरीत रविवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पावडरचा स्फोट होऊन दोन कामगार जखमी झाले. प्रशांत पाटील (रा. तळवेल) आणि चेतन पाटील अशी जखमी कामगारांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

वरणगाव आयुध निर्माणीचे पीआरओ महेश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीमधील असेंब्ली सेक्शनमध्ये पावडरचा स्फोट झाला. यात प्रशांत याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याला बऱ्हाणपूर येथे तर चेतन याला भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

आयुध निर्माणीचे महाप्रबंधक अजयकुमार सिंग, सुरक्षा अधिकारी एस. आर. पाटील व अन्य अधिकाऱ्यांनी जखमींची दवाखान्यात जाऊन भेट घेतली. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित जखमी कामगारांना प्रशासनातर्फे योग्य ती मदत दिली जाणार असल्याचे फॅक्टरी प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, नेमका अपघात कसा घडला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संपूर्ण चौकशीअंती ते समोर येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

मंगल कार्यालयात साखरपुड्याची धामधूम ; चोरट्याने लांबवले १२ लाखांचे सोन्याचे दागिने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पतसंस्था पिंप्री खु.ची चेअरमन व व्हा.चेअरमन पद निवडणूक बिनविरोध

April 28, 2022

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा एक शब्द अन् रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील उभा ऊस केला मोकळा !

February 10, 2024

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक; दिल्ली सीमेवर लाठीचार्ज

November 26, 2020

महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसच्या बैठकीत अमळनेरचा वरचष्मा !

September 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group