TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंगल कार्यालयात साखरपुड्याची धामधूम ; चोरट्याने लांबवले १२ लाखांचे सोन्याचे दागिने !

चोपडा पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) २६ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी हातोहात लांबवल्याची घटना तालुक्यातील अकुलखेडा व चहार्डी फाट्या जवळील सौभाग्य लॉन येथे सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात घडली. बॅगमध्ये तब्बल ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने होते. ही घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली आहे.

नेमकं काय घडलं !
चुंचाळे, ता. चोपडा येथील देवेंद्र नारायण चौधरी (५३) यांच्या मुलीचा सौभाग्य लॉन्स येथे सोमवारी सकाळी साखरपुडा होता. त्याठिकाणी देवेंद्र चौधरी यांच्या मुलीचे व पुतणीचे ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोन्या चांदीच्या दागिने ठेवलेली पर्स आजीकडे ठेवली होती. ती पर्स घेऊन आजी सोफ्यावर बसलेल्या असताना पर्स सोफ्यावर बाजूला ठेवली. तेवढ्यात एका अज्ञात चोरट्याने ती पर्स लंपास करत पोबारा केला.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

बॅगमध्ये लाखोंचे दागिने !
बॅगमध्ये दोन लाख रुपये किमतीचे सात तोळ्याचे नेकलेस, चार लाख ५० हजार रुपये किमतीचा नऊ तोळे सोन्याचा नेकलेस, चार लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या नऊ तोळे वजनाच्या सहा बांगड्या यासह अनेक वस्तू होत्या. या प्रकरणी देवेंद्र नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी फोटोग्राफर व इतर संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. याबाबत चौपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहरात सामान्य नागरिकांनामध्ये घबराट !
चोपडा शहरात मागील काही दिवसापासून रोजच छोट्या मोठ्या चोऱ्या सुरू आहेत. मेन रोड ,कॉलनी परिसरात अश्या विविध ठिकाणी चोरी होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र चांगलेच भयभीत झाले आहेत. याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन चोरीचा छडा लावायला हवा, असेही जनमानसात बोलले जात आहे.

पोलीस वाहन व कर्मचारी जास्तीचे दयावेत !
चोपडा शहर पोलीस स्टेशनची हद्द मोठी येऊन जाते. मात्र, कर्मचारी त्या हिशोबाने फारच कमी असल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच इतक्या मोठी हद्दीत एकच गाडी पेट्रोलिंग करत असते. त्यामुळे पोलिसांना चकवा देऊन चोरटे रोजच चोरी करत आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी जातीने लक्ष देऊन जास्तीचे कर्मचारी व नवीन गाडी दयावी, अशीही मागणी होत आहे.

पोलीस निरीक्षक मगलसिंग यांची आठवण !
चोपडा शहरात अमळनेर तालुक्यातील रहिवाशी मंगलसिंग नावाचे पोलीस निरीक्षक होते. हे स्वतः पेट्रोलिंग करायचे. कुठेही गाडीतून उतरून अगदी मोटार सायकलवर ते कोणत्याही गल्ली बोळात जात असत. त्यासोबतच रोज वेगवेगळे पेहराव करत असल्याने रात्रीच्या वेळेस पोलीस निरीक्षक मगलसिंग आहेत, हे चोपडावासीय सुध्दा ओळखत नसत. यामुळेच त्यांचा दरारा वेगळाच होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
Next Post

पेस्ट कंट्रोल केल्याची संधी साधत चाळीसगावात चोरट्यांनी फोडले बंद घर ; साडेचार लाखांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

February 20, 2025

पार्टीचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले? ; रोहिणी खडसेंचा थेट पोलिसांना सवाल !

July 31, 2025

“उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत” : नाना पटोले

July 12, 2021

विकास कार्याच्या बळावर माझा विजय नक्कीच : अमोल चिमणराव पाटील

November 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group