TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पेस्ट कंट्रोल केल्याची संधी साधत चाळीसगावात चोरट्यांनी फोडले बंद घर ; साडेचार लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) घरात किडे, झुरळ मारण्याचे औषधी फवारणी अर्थात पेस्ट कंट्रोल केल्याने घर बंद करून कुटुंबीय चुलतभावाकडे गेले होते. चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधत बंद घराचे कडी-कुलूप तोडून तब्बल साडे चार लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील नारायणवाडी भागात रविवारी रात्री घडली. भर वस्तीत चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

पेस्ट कंट्रोल करून नातेवाईकाकडे गेले !
नारायणवाडी येथील घाटे पेट्रोल पंपासमोर अक्षय सुनील गंगेले यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यांनी १६ रोजी त्यांच्या घरात झुरळ, किडे मारण्याचे औषधाची फवारणी केली. त्यामुळे सर्व कुटुंब घराला कुलूप लावून शहरातच मालेगाव रोड भागात राहणाऱ्या चुलत भावाकडे गेले होते. दि. १९ रोजी सकाळी ८.३० वाजता गंगेले कुटुंबीय घरी परत आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला तर कुलूप आणि सेंट्रल लॉक तुटलेले दिसले. घरातील सर्व कपडे व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. घराच्या वरील मजल्यावरील बेडरूममध्ये जावून पाहिले असता तेथील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व त्यातील कपडे बाहेर फेकलेले दिसले. तसेच कपाटातील सोन्या चांदीचे दागिणे, रोकड चोरल्याचे स्पष्ट झाले. अक्षय गंगेले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !
चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील १ लाख २० हजारांचे ३ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, २ हजारांचे ८ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १२ हजारांचे मची सोन्याची नथ, २८ हजाराचे ग्रॅमचे सोन्याचे ७ तुकडे, २ लाख १६ हजाराचे प्रत्येकी ६ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, १०० रूपयांचे चांदीचे शिक्के, १५०० रूपयांचे चांदीचे ५ भारचे ब्रेसलेट, १५०० रूपयांचे चांदीचे १० जोडवे, ६०० रूपयांचे चांदीचे दिवे व २५ हजारांची रोकड असा ४ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २० जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन !

July 25, 2023

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिले भवनिक पत्र

March 16, 2021

SSC-HSC Exam : कधी, कुठे आणि कशी… जाणून घ्या SSC-HSC Offline परीक्षेबद्दल सर्व काही

February 4, 2022

अमळनेरमध्ये बंद घरावर चोरट्यांचा डल्ला ; ६० हजारांचा ऐवज लांबविला !

July 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group