TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ठाकरेच गाजविणार शिवतीर्थावरील दसरा मेळावा ; मुंबई पालिकेचे धोरण उद्धव यांच्या पथ्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसापासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट व ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु असताना मुंबई महानगरपालिकेच्या धोरणामध्ये राज्यसरकार कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करण्याचे अधिकार नसल्याचे समजते. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून शिंदे गट व उद्धव ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. मेळाव्यासाठी दोन्ही गटांनी मुंबई पालिकेकडे अर्ज केले आहेत. त्यावरून एकनाथ शिंदे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार, असे बोलले जात आहे. मात्र, आता मुंबई पालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनाच परवानगी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ज्याचा प्रथम अर्ज, त्याला परवानगी
मेळावा किंवा सभेला परवानगी देण्याबाबत मुंबई पालिका तसेच राज्य सरकारचे धोरणच शिंदे गटासमोरील अडचण ठरणार आहे. सभा किंवा मेळाव्यासाठी ज्याचा प्रथम अर्ज येतो, त्याला परवानगी देण्याचे मुंबई पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उपलब्ध व्हावे म्हणून मुंबई महापालिकेकडे सर्वप्रथम अर्ज गेला आहे. या अर्जाच्या जवळपास 15 दिवसांनंतर शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे, असा अर्ज केला आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या धोरणानुसार महापालिका उद्धव ठाकरे यांच्याच अर्जाला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

राज्य सरकारला अधिकार नाही
दुसरा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवाजी पार्कला उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार वर्षातून केवळ 45 दिवसच शिवाजी पार्कवर सभा, मेळावे घेण्यास परवानगी आहे. या 45 दिवसांपैकी 9 दिवसांची परवानगी देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहे. तर, उर्वरित 36 दिवसांबाबत मुंबई महापालिकेला परवानगी देता येते.
यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारित जे दिवस येतात, त्यामध्ये दसरा मेळावा नाही. त्यामुळे कुणाच्या दसरा मेळाव्याला परवानगी द्यायची हा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई पालिकेलाच आहे. राज्य सरकार यात फार ढवळाढवळ करू शकणार नाही. काही कारण समोर करून राज्य सरकार पालिकेला फार फार तर सूचना करू शकते. मात्र, निर्णय मुंबई पालिकेलाच घ्यायचा आहे. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असले तरी त्याचा दबाव दसरा मेळाव्याबाबतच्या निर्णयावर होईल, अशी शक्यता कमी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
Next Post

बोदवड तालुक्यात आठवड्याभरात अवैध धंद्यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश !

December 18, 2020

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नुपूर शर्मां, नवीन जिंदलवर कारवाई ; भाजपने पक्षातून केलं निलंबित

June 5, 2022

नवे मोड्युलर आय. सी. यु, मोड्युलर ओ. टी. चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

July 15, 2024

दूध संघामार्फत ९०% मादी वासरे पैदासीसाठी विर्यमात्रा उपलब्ध

November 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group