TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात आठवड्याभरात अवैध धंद्यांवर कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in गुन्हे, जळगाव, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

 बोदवड (प्रतिनिधी) : बोदवड शहरात व तालुक्यातील वेगवेगळ्या गावी पोलिसांनी दि.२४ ते २८ ऑगस्ट दरम्यान अवैध धंद्यांवर कारवाई केली.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे सुरेश रामू दैवे. रा. वैकुंठ धाम बोदवड, याचे कडुन जामठी गावी ४९० रोख व जुगार साधने, हानीफ नूर मुसलमान. रा. इंदिरा नगर बोदवड याचेकडुन जामठी गावी ३५० रोख व जुगार साधने, रमेश गंगाराम पाटील. रा बोदवड याचेकडून हिंगणे भावी 3५० रोख व जुगार साधने, अनिल बंशी माळी रा. बोदवड याचेकडुन हिंगणे गावी १५०रोख व जुगार साधन ,सोनाली भगवान बोदडे रा. बोदवड हिचे कडून ९१० रुपयाचे देशी दारू १४ बाटल्या ,संजय दौलत मोरे रा. सोनोटी याचे कडून ७०० रुपयाची ७ लिटर गावठी हातभट्टी दारू नरसींग भिका मोरे रा. शेलवड याचे कडुन ७०० रुपयांची ७ लीटर गावठी दारू , भगवान तुळशीराम भिल रा.जामनेर रोड रा. बोदवड याचे उडुन 900 रुपयाची १० लीटर दारू, अफसर अली बशीर अली भोईवाडा बोदवड, याचे कडून ७०० रुपयांची ७ लीटर गावठी दारू, योगेश भरत सुखाडे. रा गोळेगाव याचे कडुन ४१६ रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या विलास बाबुराव भिल रा. बोरगाव याचे उडुन ११०० रुपयांची गावठी दारू , भगवान भिमराव मोरे ७०० रुपयांची ७ लिटर गावठी दारू,  विनोद समाधान सुनसकर रा हरणखेड यांचेकडून ११०० ची दहा लीटर गावठी दारू गणेश प्रसाद पांडे रा हरणखेड याचे उडुन 9200 ची गावठी दारू अशी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.वरील प्रमाणे हरणखेड, शेलवड, सोनोटी, गोळगाव, बोरगाव, मनुर जामठी हिंगणे, बोदवड जलचक्र अशा गावांना पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा फौजदार शेजोळे पोहेकॉ वसंत निकम, सचीन चौधरी, वानखेडे, तडवी, गुरचळ शिंदे, मुकेश पाटील नारखेडे सिसोदे बनसोडे यांनी छापे करुन अवैध धंदे नष्ट करण्या साठी प्रयत्न केले आहे त्यात 9,296 रु कि ची 22 देशी दारुच्या काँटर जप्त करुन 110 लीटर दारु नमुन्यासाठी दारु काढुन ईतर दारु नाश केली आहे 1580/ रु रोख व सट्टा जुगाराची साधने जप्त केले आहे आरोपी विरुद्ध लवकरात लवकर दोषारोप पत्र न्यायालयात सादर करणार आहे. या पुढेही अशीच कारवाई सुरु ठेवणार आहोत.असे पोलिसांनी सांगितले दरम्यान ही कारवाई झाल्याने महिला व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पुन्हा हे अवैध धंदे सुरू होऊ नये या कडेही सतत पोलिसांनी लक्ष ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ४ ते १० सप्टेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाहनाचा कट लागल्यामुळे रिक्षा चालकाला मारहाण ; गुन्हा दाखल !

February 11, 2025

खळबळजनक : पाळधीजवळ लुटमारीचा प्रयत्न ; दोघांवर चाकू हल्ला, एक ठार !

November 27, 2021

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

June 15, 2021

नाल्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेला बालक गेला वाहून ; जळगावातील दुर्दैवी घटना !

July 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group