TheClearNews.Com
Sunday, June 8, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिल्लीत इस्राइलच्या दुतावासाजवळ स्फोट, वाहनांचे नुकसान !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीमध्ये इस्राइलच्या दुतावासाजवळ स्फोट झाला आहे. दुतावासाच्या इमारतीपासून १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झालेली नाही. पण, चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या स्फोटाचा तपास सुरू केला आहे.

एकीकडे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनानं गजबजून गेलेली राजधानी दिल्ली शुक्रवारी सायंकाळी स्फोटानं हादरलीय. प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली स्थित इस्रायली दूतावासाजवळ हा स्फोट झाल्याचं समजतंय. इस्रायली दूतावासापासून जवळपास जवळपास १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. स्पेशल सेल घटनास्थळी दाखल झालंय. या स्फोटात कुणीही जखमी झालेलं नाही. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ‘इस्राइलच्या दुतावासाजवळ एक लो इंटेंसिटी ब्लास्ट झाला आहे. सध्या या स्फोटाच्या कारणांचा शोध सुरू आहे. सध्या घटनास्थळी गुप्तचर विभाग आणि क्राइम ब्रांचचे अधिकारी दाखल झाले आहे. या परिसराला सध्या सील करण्यात आले आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचं समजतंय. स्फोटामुळे अनेक गाड्यांच्या आणि इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

बीएचआर घोटाळा : 'त्या' आमदाराचे २ कोटीचे कर्जही पावत्या मॅचिंग करून भरले ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा ; त्यानंतर जे झालं ते पाहून डॉक्टरही झाले शॉक

March 3, 2022

पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’ आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? : शिवसेना

October 4, 2021

परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला – गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

March 20, 2021

बोदवड महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जाणून घेतली महिला सुरक्षा कायद्याविषयी माहिती !

October 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group