TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाहनात अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करताना स्फोट ; पारोळा पोलिसात एकाविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2024
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक ओमनीमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री वाडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पारोळा पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक ओमनीमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री वाडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसलीतरी या घटनेत 21 पैकी नऊ सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर दोन्ही वाहने खाक झाली होती. याप्रकरणी पुरवठा अधिकारी विश्वजीत सिंह विजयसिंह गिरासे (38, नकाणे रोड, धुळे) यांच्या फिर्यादीवरून खंडेराव रामराव पाटील उर्फ मोठाभाऊ (म्हसवे, ता.पारोळा) यांच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

म्हसवे शिवारातील प्रभू केमिकल्समागे खंडेराव पाटील व अन्य मोकळ्या जागेत गॅस सिलिंडरमधून अवैधरीत्या ओमनी वाहनात गॅस रीफिलिंग करीत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी तब्बल 21 सिलिंडरपैकी नऊ सिलिंडरचा स्फोट झाला. दोन्ही ओमनी पेटून दोन लाखांचे नुकसान झाले. तपास पोलिस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

पाचोर्‍यात धाडसी घरफोडी ; सव्वा सात लाखांचे दागिने लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ऑनलाईन युवा शिबीरास आरंभ

July 15, 2021

शिवार तिथे गोदाम योजनेला प्रोत्साहन देणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ग्वाही !

August 10, 2023

‘ब्रेक द चेन’ अतंर्गत निर्बंध लागू ; काय राहणार सुरु, काय राहणार बंद ?

April 15, 2021

‘मग योग्य कोण, पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही?’ ; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

May 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group