TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहेत. या टप्प्यात अनेक नेते मंडळी, सेलिब्रिटी अन्य जणांनी लस घेतली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही आज लसीचा पहिला डोस घेतला.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आज कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना लस घेतली. ही लस घेतल्यानंतर रतन टाटा म्हणाले, की लस घेताना मला थोडाही त्रास झाला नाही. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ते म्हणाले, मला आशा आहे, की देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाची लस घेईल. लस घेतल्यानंतर रतन टाटा यांनी ट्वीटही केलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

टाटा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासाठी मी आभारी आहे. ही खूपच सोपी प्रक्रिया आहे आणि यात लस घेताना काही त्रासही होत नाही. मला आशा आहे, की प्रत्येक व्यक्तीला लवकरच ही लस दिली जाईल. रतन टाटा यांनी लस घेतल्यानंतर केलेल्या या ट्वीटनंतर आता देशात लसीकरणाच्या अभियानाला गती येईल, असं म्हटलं जात आहे. ८३ वर्षीय रतन टाटा यांनी या लसीबद्दल दिलेली माहिती ही त्यांच्या वयातील किंवा इतर सर्वांनाच लसीबद्दल विश्वास देणारी आहे. त्यामुळे, या गोष्टीचा नक्कीच फरक पडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

महापालिकेचे बँक खाते १३ कोटींच्या वसुलीसाठी गोठविण्याचे आदेश?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात ठाकरे गटाकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !

November 18, 2022

बीएचआर घोटाळा : झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये आ. चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये दिल्याचा हिशोब?

August 12, 2021

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी? ; सुप्रीम कोर्टात १७ मे रोजी फैसला !

May 13, 2022

लग्नाच्या आमिषाने कॉन्स्टेबलचा तरुणीवर बलात्कार ; गरोदर राहिल्याने केले अघोरी कृत्य !

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group