TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी आंदोलन तीव्र’, दिल्लीकडे कूच करतायत आणखी दहा हजार शेतकरी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या १८ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस आहे. आज सोमवारी शेतकरी कृषी कायद्यांविरोधात उपोषण करत आहेत. या शेतकरी आंदोलनालाअधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आणखी १० हजार शेतकरी दिल्ली-हरयाणा सीमेवर पोहोचणार आहे.

राजस्थान सीमेवरून हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहेत. आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. तसेच यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी धरणं आंदोलनही केलं जाणार आहे. शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले की, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण १४ डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्याच योजनेचा हिस्सा आहे. चढूनी यांनी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सर्व शेतकरी नेत आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत. रविवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली-जयपूर महामार्गावर जयसिंह खेडाजवळ पोलिसांनी राजस्थानहून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले. या मुळे तेथील वाहतूक देखील बंद झाली. शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता अलवर प्रशासनाने वाहतूक बेहरोर-तातरपूर खैरताल मार्गावर वळवली आहे. साडे तीन तासांनंतर दिल्लीहून आलेल्या वाहनांसाठी हा मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र शेतकऱ्यांनी वाहतूक अडवलेली नसल्याचे राजस्थानचे शेतकरी नेते अमरा राम यांनी म्हटले आहे. आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतूक अडली असल्याचे ते म्हणाले. आम्हाला केवळ दिल्लीला जायचे आहे, असे ते पुढे म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कमीतकमी आणखी २००० ट्रॅक्टर येथे पोहचणार असल्याचे पहिल्या दिवसापासून सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याने म्हटले आहे. प्रत्येक ट्रॅक्टरवर कमीतकमी चार लोक आहेत. दिल्लीचे गगनप्रीत सिंह हे आंदोलक शेतकऱ्यांना जेवण पुरवत आहेत. त्यांनी आपल्या मित्रांनाही सिंघू बॉर्डरवर बोलावले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ; मुख्यमंत्री ठाकरेंचे भाजपला खडेबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडी करणाऱ्या संशयीताला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

July 16, 2024

धरणगाव नगरपरिषदतर्फे फिरते कोरोना चाचणी पथकाचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 20, 2021

“लोकांना खूश करणे माझं काम नाही” : मिताली राज

July 5, 2021

नरहरी जिरवळ कामकाज सांभाळताय ; राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

July 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group