TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर व धरणगाव तालुक्यातील शेतक-यांनी केले केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय किसान मोर्चा अमळनेर व धरणगावच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. किसान विरोधी ३ अध्यादेश पारित केल्याच्या विरोधात गेल्या ५२ दिवसापासुन दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडुन बसलेले आहेत.

१५ जानेवारी २०२१ म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मताधिकाराचा दिवस. त्यामुळे शेतकरी कष्टकरी बहुजन बांधवांसाठी राष्ट्रीय किसान मोर्च्याच्या धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनास प्रतिसाद कमी मिळेल असे वाटले होते. परंतु अमळनेर व धरणगावच्या शेतकरी व कामक-यांना या धरणे आंदोलनाचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी मताधिकार बजावला व तडक धरणे आंदोलन स्थळी आले. अमळनेर व धरणगाव तालुक्यातील शेतक-यांनी केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले तीन कायद्यांविरोधात दिल्ली येथे आंदोलन करीत असलेल्या आपल्याच शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धरणे आंदोलनात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. किसान विरोधी ३ अध्यादेश पारित केल्याच्या विरोधात गेल्या ५२ दिवसापासुन दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडुन बसलेले आहेत.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

या किसान विरोधी कायद्यांच्या विरोधात व शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय किसान मोर्चा संपुर्ण भारतात ५५० जिल्ह्यात ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२०पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. १५ जानेवारी रोजी अमळनेर व धरणगाव तालुक्यातील शेतकरी व मजुर कष्टकरी बंधुंनी धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभाग नोंदवला. अमळनेर तालुक्यातुन आलेल्या शेतक-यांचे नेतृत्व हिरालाल आप्पा पाटील, प्रा. विजय गाढे व प्रा. जितेश संदानशिव यांनी केले. धरणगाव तालुक्याचे नेतृत्व गोरख देशमुख व राजेंद्र वाघ (माळी) यांनी केले.

या दिग्गजांनी धरणे आंदोलनास भेट देऊन दिले राष्ट्रीय किसान मोर्चास दिले समर्थन – प्रतिभाताई शिंदे (संस्थापक अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चा), सचिन धांडे (सदस्य संयुक्त किसान मोर्चा जळगाव जिल्हा), मिर्झा मुश्ताक अहेमद साहब (जळगाव जिल्हा अध्यक्ष जमाते इस्लामी ए हिंद), मदन शिरसाठ (कोळी) (प्रवर्तन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र) या सर्व मान्यवरांचे राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे आभार व्यक्त केले. प्रा. शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा), चंद्रकांत जगदाळे (राज्याध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा), विश्वासराव पाटील (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा) यांनी पाचव्या दिवशी धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

जो बायडन यांचा उद्या शपथविधी; राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ३५ हजार सुरक्षारक्षक तैनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वडिलांच्या डोळ्यादेखत १३ वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

July 24, 2023

सुशांतसिंह प्रकरण : आज तक न्युज चॅनलला दंड तर ‘या’ वाहिन्यांवर कठोर कारवाई

October 24, 2020

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

June 17, 2022

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडीओ ; जळगावात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तरुणाविरूध्द गुन्हा !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group