TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेडमध्ये भीषण अपघात ; ५ कामगार जागीच ठार, ५ गंभीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही घटना दि.24 रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे.

नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारीफाटा करंजीजवळ ट्रक आणि आयशर या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची भीषणता एवढी होती यामध्ये पाचजण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमींना तातडीने उपचारासाठी हिमायतनगर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात बिहारमधून कामासाठी काही मजून जात होते यादरम्यान हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर परिसरात ते वास्तव्यास होते. दिवसभर काम आटोपून ते रात्री त्यांच्या ठिकाणी जात असताना त्यांच्यावर मोठे संकट आले. हे मजून आयशरमधून जात असताना सिमेंटने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
Next Post

सौदे पावतीच्या नावावर डॉक्टरला ५१ हजारात फसविले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : घरी सोडण्याच्या बहाण्याने ७० वर्षांच्या महिलेवर अतिप्रसंग ; ६५ वर्षीय वृद्धाला अटक !

January 7, 2022

नातूला सोबत घेत आजोबा सायकलवर शेतात जायला निघाले, वाटेत घडलं भयंकर !

October 30, 2023

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार !

October 20, 2020

आनंदाची बातमी ! राज्यात आज 26 हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group