TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल

एरंडोल तालुक्यात महावितरणची धडक कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2021
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील टोळी, वरखेडी व उमर्दे या तीन गावांत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या १० जणांवर महावितरणने पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

महावितरणच्या एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने, वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक साळुंके, तंत्रज्ञ महेंद्र महाजन, तंत्रज्ञ विजय मराठे, विद्युत सहायक दीपक माळी यांच्या पथकाने टोळी, वरखेडी व उमर्दे गावात तपासणी केली असता अनेक ग्राहक लघुदाब वाहिनीवर वायरच्या साह्याने आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. यात टोळी गावात विजय आनंदा मराठे याने १२७३ रुपये रकमेची १४९ युनिट, शुभम नरेंद्र मराठे याने ६३७ रुपये रकमेची ७५ युनिट, प्रकाश गणसिंग पाटील याने २८२३ रुपये रकमेची ३३० युनिट, ज्ञानेश्वर शांतीलाल पाटील याने ४०४१ रुपये रकमेची ४७३ युनिट, भगवान जयराम चव्हाण याने ३६५४ रुपये रकमेची ४२८ युनिट, रवींद्र पुंडलिक चव्हाण याने ३४८८ रुपये रकमेची ४०८ युनिट, सदाशिव जयराम चव्हाण याने २१०४ रुपये रकमेची २४८ युनिट विजेची चोरी करताना आढळून आले. वरखेडी येथे रावण मोतीलाल पाटील याने ४१२३ रुपये रकमेची ४८३ युनिट आणि भावलाल हिलाल पाटील याने ७०३१ रुपये रकमेची ८२३ युनिट विजेची चोरी करताना आढळून आले. तर उमर्दे गावात भिकन त्र्यंबक पाटील याने २१५९ रुपये रकमेची २५३ युनिट विजेची चोरी करताना आढळून आले.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

या सर्वांना वीजचोरीचे बिल व प्रत्येकी २ हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले. मात्र दोन्ही रकमा भरण्यास आरोपींनी टाळाटाळ केली आणि महावितरण व शासनाचे नुकसान केले. त्यामुळे महावितरणच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोंपीवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये जळगावातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य‍ अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारनियमनाची कोंडी फोडण्याचे महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न

April 15, 2022

साकेगाव जवळ ओमनी व्हॅनने घेतला पेट ; सुदैवाने पाच जण बचावले !

October 4, 2020

पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठे यश ; सात राज्यांत १३ पैकी १० जागांवर विजय !

July 14, 2024

अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट !

January 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group