TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखेर शाळेची घंटा वाजली, GSA स्कुलमध्ये पहिल्याच दिवशी राष्ट्रपुरुषांचे स्मरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2021
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिल्या दिवसाची उत्साहात सुरुवात झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन निर्देशांचे पालन करून शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या. यानुसार आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात झाली. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून उपशिक्षक सागर गायकवाड यांनी महात्मा गांधी व शास्त्रीजींच्या कार्याची महती वर्णन केली. या राष्ट्रपुरुषांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असा आशावाद गायकवाड यांनी व्यक्त केला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेच्या प्राचार्या, शाखा व्यवस्थापक व शिक्षक वर्गाचे देखील गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता ८ वी ते १० वी च्या वर्गातील जवळजवळ ७० टक्के विद्यार्थांची उपस्थिती पहावयास मिळाली. कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, पूनम कासार, शिक्षक लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? ; नामांतराला स्थगिती दिल्यानंतर राऊत संतापले !

July 15, 2022

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दीक्षांत जाधव तर सचिवपदी सागर सोनवणे

August 23, 2025

जळगावात एकाला लुटले ; दोन अज्ञातांनी मोबाईलसह रोकड लांबविली !

June 5, 2022

Bewertungen Zu Ggbet Studieren Sie Kundenbewertungen über Gg Bet

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group