TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या….काय आहे आज सोने-चांदीचे दर !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2022
in अर्थ
0
Share on FacebookShare on Twitter

मुबंई(वृत्तसंस्था) – दोन दिवसात तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,५५० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५७,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,८७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,९०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,९०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९०० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७४ रुपये आहे.

READ ALSO

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अर्थ

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

December 27, 2025
अर्थ

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर !

February 9, 2024
अर्थ

जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा ; कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर !

November 10, 2023
अर्थ

जनकल्याण नागरी सह. पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी दिलीप मराठे व सुनिल चौधरी यांची नियुक्ती !

September 21, 2023
अर्थ

जैन इरिगेशनची ‘फिनिक्स’ भरारी : अनिल जैन !

September 8, 2023
अर्थ

जैन इरिगेशन २०० कोटी रूपयांचा अल्प व मध्यमकालीन निधी उभारणार !

August 23, 2023
Next Post

राऊतांनी तुरुंगातून लिहिलं 'रोखठोक' ?; ईडी करणार चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११३९ कोरोनाबाधित, ९९६ झाले बरे !

March 31, 2021

यूपीमधील शाळांत मराठी शिकवा ; भाजपा नेत्याची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

June 8, 2022

Gold Price Today : कमाॅडिटी बाजाराला बहर ; सोने चांदीत ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

April 18, 2022

अयोध्या नगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group