TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राऊतांनी तुरुंगातून लिहिलं ‘रोखठोक’ ?; ईडी करणार चौकशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून संजय राऊतांनी रोखठोक सदर लिहित आहेत. ईडीच्या कोठडीत असताना राऊतांनी लिखाण कसं काय केलं?, या प्रकरणी ईडी तपास करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग ते तिथून ‘सामना’साठी लेख कसे लिहू शकतात?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता. अशाप्रकारे तुरुंगातून लेख लिहायला संजय राऊत हे काही स्वातंत्र्यसेनानी नाहीत, असेही देशपांडे यांनी म्हटले होते. याची दखल घेत आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून याविषयी संजय राऊत यांची चौकशी होऊ शकते. या चौकशीत संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना काय उत्तर देणार?,याकडे सर्वांचे लेख आहेत.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

एखादी व्यक्ती तुरुंगात असल्यास त्यांना अशाप्रकारे वृत्तपत्रांमध्ये लेख लिहता येत नाहीत. तसे करायचे झाल्यास न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. जोपर्यंत न्यायालय अशी परवानगी देत नाही, तोपर्यंत असे लेख लिहण्यास मज्जाव आहे. त्यामुळे आता ‘सामना’तील संजय राऊत यांचे लेखन थांबणार का, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयातून न्यायालयात नेले जात असताना त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्याशी वाद घातला होता. संजय राऊत ईडीच्या (ED) कार्यालयाबाहेर निघून गाडीत बसत होते. त्यावेळी संजय राऊत यांना भेटण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत, जावई मल्हार नार्वेकर आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते आले होते. संजय राऊत या सगळ्यांशी बोलत उभे राहिले होते. तेव्हा राऊत यांच्यासोबत असणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याने त्यांना हटकले. तुम्ही अशाप्रकारे इतरांशी बोलू शकत नाही. तुम्ही ईडीच्या कोठडीत आहात, त्यामुळे ही गोष्ट योग्य नाही. आपल्याला कोर्टात निघायचे आहे, असे या अधिकाऱ्याने संजय राऊत यांना सांगितले. त्यामुळे संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात थोडाफार वाद झाला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडूनच वारंवार बलात्कार ; अपहरण करून ठेवले मुंबईत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मानवाधिकारचे अंजाळेकर यांनी मानले पोलीस अधीक्षक डॉ.मुंडे यांचे आभार

May 11, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधान मोदी साधणार जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक लाभार्थ्यांशी संवाद

May 29, 2022
The Governor of Nagaland, Shri R.N. Ravi calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on August 08, 2019.

पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली

October 31, 2020

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान !

August 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group