TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर गोळीबार !

आमच्याजवळ हल्लेखोरांचे काही व्हिडिओ आहेत : विनोद सोनवणे ; बोदवड तालुक्यातील राजुर येथील घटना !

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2024
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आपल्या प्रचार ताफ्यासह राजुर गावाजवळ पोहोचल्यानंतर, त्यांच्यावर मोटरसायकलवर आलेल्या तीन हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवित हानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे बोदवड तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठीचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांची बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना, नांदगाव फाट्याकडून आलेल्या हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांची संख्या तीन होती. तथा तिघेही मोटरसायकलवर स्वार होते. त्यातील सर्वात शेवटी बसलेल्या हल्लेखोराने मोटरसायकलवर उभे राहून गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

भ्याड हल्ला अनपेक्षित, हल्लेखोर तरुणांचा व्हिडिओ आमच्याकडे : विनोद सोनवणे

सिद्धेश्वर हनुमान शिरसाळा येथून आशीर्वाद घेतल्यानंतर, कार्यकर्त्यांसोबत बोदवड तालुक्यात प्रचाराला प्रारंभ केला. दरम्यान, पावणेतीन वाजे दरम्यान बोदवड मलकापूर रस्त्यावरील राजूर गावाजवळ पोहोचलो असताना, नांदगाव फाटा रस्त्यावरून एका मोटरसायकलवर तिघे तरुण येताना दिसले. मोटरसायकल वरील एक शेवटचा तरुण, उभा राहून पिस्तूल उगारतांना दिसला. दिवाळीतील फटाक्याची पिस्तोल प्रोत्साहित करण्यासाठी दाखवीत असेल, असे विनोद सोनवणे यांना वाटले. मात्र काही कळायचे आत,त्याने बंदुकीतून दोन फायर राऊंड केले. दोन्ही राउंड,विनोद सोनवणे बसलेल्या (एम. एच.19 सी.एफ. 9111) या चार चाकीच्या छतावरून निघून गेले. त्यामुळे अनर्थ टळला. त्यानंतर विनोद सोनवणे यांनी तातडीने बोदवड पोलीस स्टेशन येथे येऊन, अज्ञात हल्लेखोरांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. दरम्यान, हल्लेखोर तरुणांचा व्हिडिओ काही कार्यकर्त्यांकडे असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अन्य काही व्हिडिओ पोलीस तपासकामी निश्चितपणे उपयुक्त ठरतील, असेही विनोद सोनवणे यांनी सांगितले.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल !

अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे बोदवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर बोदवड पोलीस निरीक्षक गजानन भोळे, पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील तथा सुधाकर शेजोळे यांनी तक्रारदार विनोद सोनवणे यांची रीतसर तक्रार दाखल करून घेतली. आणि अज्ञात हल्लेखोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस स्थानकात मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे दाखल झाले. अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांनी राजूर येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केल्याचे समजते.

सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस स्थानकात गर्दी

अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना कळताच, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार ऍड. रोहिणी ताई खडसे,ऍड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, कैलासभाऊ चौधरी, भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र फडके,अनंताभाऊ कुलकर्णी, बोदवड भाजपाचे अध्यक्ष मधुभाऊ राणे, तथा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी भेट दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

प.पु.राष्ट्रीय संत खासदार उमेशनाथजी महाराज यांच्या समरसता जनचेतना यात्रेचे धरणगावात स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय…तुम्हाला सोडणार नाही ; गुलाबराव वाघ यांना जीवे मारण्याची धमकी ! (व्हिडीओ)

July 2, 2022

पाचोऱ्यात विजयी मिरवणुकीनंतर दगडफेक, ३९ जणांवर गुन्हा !

November 27, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १ फेब्रुवारी २०२३ !

February 1, 2023

आकाशवाणी सर्कलच्या रस्त्यावर मोठे खड्डे ; अपघाताचा धोका !

July 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group