जळगाव (प्रतिनिधी) आज दि. २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी येथे ७२ वा प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहणसाठी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी समवेत डॉ. अर्जुन भंगाळे, श्रीधर चौधरी, जमील शेख, देवेंद्र मराठे, मनोज चौधरी, मुजीब पटेल, गुलाबराव पाटील, मालोजीराव पाटील, कैलास महाजन, विश्वास सपकाळे, उत्तम सपकाळे, शफी बागवान, विजय वाणी, डॉ.व्ही.डी. पाटील, शब्बीर शेख, ज्ञानेश्वर कोळी, अमजद पठाण, विश्वास सपकाळे, योगेश देशमुख, जगदीश गाढे, प्रदीप सोनवणे, शशिकांत तायडे, रघुनाथ पानगडे, राहुल भालेराव, सागर सफ़के, विनोद कपाडिया, तुळशीराम सोनवणे, बळवंत गवळी, जाकीर बागवान, नरेंद्रसिंग पाटील, रवी पाटील, मिराताई सोनवणे, सकिना तडवी, छाया कोरडे, योगिता शुक्ल, अरुणा पाटील व अजबराव पाटील जिल्हा सरचिटणीस प्रशासन काँग्रेस कमिटी यांनी सूत्रसंचालन केले.