TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

*आपल्या उच्चशिक्षणाला साजेस असं कोणतंच काम माजी खासदारांनी केलं नाही; कत्तलखाना मात्र आणला*

*विकास कामांमुळे मंगेश चव्हाण यांचा विजय निश्चित* .

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : तुम्ही ५वर्ष आमदार, ५ वर्ष खासदार असतांना कोणतं असं शाश्वत काम केलं आहे? स्वताला उच्चशिक्षित म्हणून स्वताचाच उदोउदो करत फिरतात मग उच्चशिक्षित पणाला शोभेल असा कोणता विकास केला आपण? हे सांगावं अगोदर जनतेला मग आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावर टीका करावी अशा शब्दांत भाजपा सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी विरोधकांची खरडपट्टी केली आहे . ते चाळीसगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

गणित नगरी, कन्नड घाटाचे बोगदे,बलुन बंधारे, नदी सुशोभीकरण आणि असे बरेच आश्वासनांचे दिखावे मतदारांना दाखवण्यात आले होते. माजी लोकप्रतिनिधींकडून परंतु प्रत्यक्षात १० वर्ष पदांवर असून देखील कोणताही विकास करु शकले नाही, पण कत्तलखाना आणण्याचे काम मात्र त्यांनी खुप तातडीने केले होते. पण स्वताच्या नावाने सांगण्यासारखे ठोस असे कोणतेच काम माजी खासदार करु शकले नाहीत म्हणून लोकसभा निवडणुकीत ते स्वतः न लढता दुसऱ्यांना पुढे करुन सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, पण जनतेने त्यांना सपशेल नाकारले आहे. आणि इतका अपमान होऊन देखील दोन हाणा पण मला बाजीराव म्हणा या गुर्मीत ते वावरत असतात असं देखील अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांना सुनावले.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण हे वारकरी पुत्र असून त्यांनी कधी नव्हे इतका निधी चाळीसगाव तालुक्यासाठी आणला आहे. मंगेश चव्हाण हे विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून आजपर्यंत एकही आरोप त्यांच्यावर झालेला नाही. कोरी पाटी आणि विकासाचं व्हीजन असल्याने आमदार मंगेश चव्हाण हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती साहेबराव राठोड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

फक्त शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका नसून सकल दिव्यांगाचा अपमान; दंडावर काळी फित बांधून खोत यांचा धरणगावात निषेध : राजेंद्र वाघ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार १३ जुलै २०२३ !

July 13, 2023

धरणगाव भाजपातर्फे कोरोना लसीकरण शिबीर ; नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद !

September 29, 2021

धरणगावातून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

January 10, 2022

परिस्थिती गंभीर होत आहे आरोग्य विभागाने यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा : खासदार उन्मेश पाटील

April 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group