TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव काँग्रेस कमिटी येथे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज जळगाव जिल्हा व शहर काँग्रेसच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्व.राजीव गांधी यांची पुण्यतिथी काँग्रेस भवनात साजरी करण्यात आली.

यावेळी सुरुवातीला जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, आमदार शिरीष चौधरी, डॉ. उल्हास पाटील माजी खासदार, डॉ.ए.जी. भंगाळे, उदय पाटील, अजबराव पाटील यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्व.राजीवजी गांधी हे तळागाळातील कार्यकर्त्यांची दखल घेत. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असत. दिवंगत राजीव गांधी यांना जाऊन तीन दशके झाली तरी आठवणी मनात आहेत. स्व राजीव गांधी यांच्या कार्यकर्तृत्वावर माहिती विषद केली. तसेच रुग्णांना जेवणाचे पाकिटे व माक्स वाटप करण्यात आले असून यावेळी श्यामकांत तायडे, देवेंद्र मराठे, वासुदेव महाजन, विरेंद्रसिंघ पाटील, मुक्तदिर देशमुख, मनोज सोनवणे, जमील शेख, प्रदिप सोनवणे, दिपक सोनवणे, अमजद खान पठाण, जगदीश गाढे, जलील पटेल, नदीम शेख, जाकीर बागवान यांच्यासह आदी उपस्थित होते.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

वैजनाथ ता. एरंडोल येथील वाळूगटाची तात्काळ मोजमाप करावी : अँड. विजय पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे गटाला जबर धक्का : सुभाष देसाईंचे सुपुत्र शिंदे गटात दाखल ; भूषण म्हणाले वडिलांना आधीच स्पष्ट कल्पना दिली होती !

March 13, 2023

मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या चोरटे पोलीसांच्या जाळ्यात; शनीपेठ पोलिसांची कारवाई

July 13, 2024

भारत बंद : शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे – बच्चू कडूंच आव्हान

December 8, 2020

जिल्हा दुध संघाचा निर्णय : गाय व म्हैस दूध खरेदी दरात भरीव वाढ

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group