TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महापालिकेचे चार नगरसेवक सहा वर्षासाठी अपात्र ; आयुक्तांनी काढले आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2023
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळा प्रकरणात जळगाव शहर महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश काढले आहेत.

घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. धुळे विशेष न्यायालयाने दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ही शिक्षा सुनावली असता त्यावेळी त्यामध्ये जळगाव महापालिकेच्या ५ विद्यमान नगरसेवकांचा सामावेश होता. याप्रकरणी मनपा प्रशासनाने निवडणुक आयोगासह राज्यशासनाला त्याबाबत माहिती सादर केली होती. त्यानंतर राज्य शासनाने व निवडणुक आयोगाने पाठविलेल्या पत्रानुसार व धुळे न्यायालयाचा निकाल आणि जळगाव न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ४ नगरसेवकांना अपात्र करण्याचे आदेश काढले.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

या आदेशात धुळे न्यायालयाने दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निकालापासून ६ वर्षांसाठी भगत रावलमल बालाणी, सदाशिव गणपत ढेकळे, लताबाई रंणजित भाईटे व स्विकृत नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांना अपात्र करण्यात आले असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे सदर नगरसेवकांना दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत निवडणूक लढविता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

एका नगरसेवकाला स्थगिती धुळे विशेष न्यायालयाने दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी घरकुल घोटाळा प्रकरणी मनपाच्या ५ विद्यमान नगरसेवकांना शिक्षा सुनावली होती. सदर पाच नगरसेवकांपैकी नगरसेवक दत्तू सावकारे यांना न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे त्यांना वगळून चार नगरसेवकांना अपात्र करण्याचा निकाल जळगाव न्यायालयाने दिला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून पाच गुन्हेगारांची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

5 दिवसात पेट्रोल-डिझेल 3.20 रुपयांनी महागलं ; जाणून घ्या..आजचे दर !

March 26, 2022

शासकीय कार्यालयात दारू पिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करा ; पालकमंत्र्यांचे आदेश ! (व्हिडीओ)

August 6, 2021

रोहित्र नादुरुस्त होणार नाही यासाठी नियोजन करा ; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिले निर्देश

September 29, 2021

चाइल्ड पोर्नोग्राफी : सीबीआयचे जळगाव, धुळ्यासह देशभरात छापेमारी !

November 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group