TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे फ्री नेत्र तपासणी, दंत तपासणी, जनरल तपासणी व फिजओथेरपी तपासणी शिबीर

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील संत बाबा गुरूदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नेत्र ज्योती हॉस्पीटल जळगावतर्फे संत बाबा गुरूदासराम यांची ९० व्या जन्मोत्सवानिमित्त दि. १५ जुन मंगळवार रोजी फ्री भव्य नेत्र तपासणी, दंत तपासणी, जनरल तपासणी व फिजिओथेरपी शिबीर सकाळी ९ ते संध्या. ६.३० वाजेपर्यंत आणि जनरल तपासणी (सकाळी ९.३० ते दु. १.३० आणि संध्या. ५ ते रात्री.९ वाजेपर्यंत) आयोजित करण्यात आले आहे. सोबतच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन सकाळी ९.३० ते २ या वेळेत आयोजित केले आहे.

सदर शिबीरात ज्या रुग्णांच्या मोतीबिंदुचे ऑपरेशन नक्की होईल त्यांचे ऑपरेशन इंडियन लेन्स टाकुन फ्री करण्यात येईल. त्याचबरोबर रक्त तपासणी सुद्धा फ्री करण्यात येत आहे. त्यासाठी तुषार पथोलॉजीचे डॉ. तुषार बोरोले यांचे सहकार्य लाभले, तसेच औंगाबादमधील सुप्रसिद्ध ओरल सर्जन तज्ञ डॉ. दिपक मोटवानी यांचेकडुन दंत रोपण शस्त्रक्रियेबद्दल विशेष सुट दिली जाईल, त्यासाठी रुग्णांनी हॉस्पिटलशी संपर्क करावा. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा. अशी विनंती ट्रस्टचे चेअरमन डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष दिलीपकुमार मंघवानी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी व समस्त ट्रस्टी गण यांनी केली आहे.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

डॉक्टर असोशियनने केला अँड. संजय महाजनांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : शालकासह सासूकडून जावयाची पाच लाखात फसवणूक !

June 30, 2024

धरणगाव गर्भवती विवाहितेचा मृत्यू प्रकरण : आत्महत्या की घातपात?; शवविच्छेदनाच्या अहवालनंतर होणार स्पष्ट !

October 27, 2022

अमळनेर येथे रोटरी क्लबतर्फे गरजूंना स्वेटर वाटप

November 2, 2020

लोकसभा निवडणुकीत मोदींना पराभूत करण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा

October 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group