TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ममुराबाद गावात १०० वर दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी !

ममुराबाद ग्रामपंचायत, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2024
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ममुराबाद गावात ममुराबाद ग्रामपंचायत, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनतर्फे नुकतेच दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात दिवसभरात तब्बल १०० वर दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या समाजकार्याचे प्रशिक्षणार्थींचा एक गट गेल्या काही महिन्यांपासून ममुराबाद गावात समाजकार्य करीत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात गावात १२७ दिव्यांग महिला, पुरुष आणि बालक आढळून आले होते. दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी व्हावी यादृष्टीने नुकतेच ममुराबाद ग्रामपंचायत, धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनच्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी ममुराबाद गावाचे सरपंच हेमंत चौधरी, ग्रामसेवक कैलास देसले, लोकसेवक मधुकरराव समाजकार्य महाविद्यालयाचे क्षेत्रकार्य समन्वयक प्रा.डॉ.नितीन चौधरी, क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्रा.डॉ. शाम सोनवणे आदी उपस्थित होते. शिबिरात गोदावरी फाउंडेशनचे डॉ.रिषभ पाटील, डॉ.वेदांत पाटील, डॉ.शुभम फावणे, डॉ.अमर यांनी दिव्यांगांची आरोग्य तपासणी केली. विशाल शेजवळ यांनी सहकार्य केले. शिबिरात दिव्यांग रुग्णांचे कान, नाक, घसा, डोळे, हाडे, रक्तदाब, हृदयरोग तपासणी करण्यात आली. तपासणीत १३ दिव्यांग रुग्णांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिराच्या यशस्वितेसाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राकेश चौधरी, डॉ.शाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेतल पाटील, खुशबू महाजन, घनश्याम पवार, कल्पेश वाघ, अजिंक्य भालेराव, महेश सोनवणे, योगिता नांदे आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : दि. २१ ते २७ जानेवारी २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप !

October 14, 2020

काय सांगता ! हिमालयात सापडली कोरोनाला संपवणारी ‘संजीवनी’

January 18, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २१ जून २०२३ !

June 21, 2023

एरंडोल – धरणगाव शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी धनराज मनोरे यांची बिनविरोध निवड

March 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group