TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लाडकी बहिण ‘मुळे अन्य योजनांचा निधी बंद : आ. एकनाथ खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेसारख्या नवीन योजनांमुळे आधीच्या अन्य योजनांचा निधी येणे बंद झाले आहे. संजय गांधी निराधार योजनेचा १६ महिन्यापासून निधी आलेला नाही, वृध्द भूमिहीन योजनेचा पैसा आलेला नाही, कलावंताच्या योजनेचा निधी नाही, स्व. गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरु केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत योजनेचा निधी आलेला नाही. धरणांच्या कामांना निधी सरकारने उपलब्ध करून दिलेला नाही. पुढील दोन महिन्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी देखील सरकारकडे पैसा राहणार नाही, अशी चिंता आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

खडसे पुढे म्हणाले की, जे रेग्यूलर कामे आहेत, त्यासाठी देखील आता सरकारकडे पैसा शिल्लक नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. सरकार दररोज कर्ज काढत असून त्यावरील व्याज फेडत आहे. वास्तविक ४६ हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खर्च करतात, ही आनंदाची गोष्ट आहे ते सोशल वर्क आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, मात्र, ४६ हजार कोटी पैकी ४ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च जर का धरणांवर केला असता तर आपल्या जिल्ह्यातील १० धरणे पुर्ण झाले असते आणि शेतकरी समृध्द झाला असता. उत्पादक खर्चासाठी निधी खर्च करा ना, त्यासाठी कर्ज काढले तर यातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल, त्यातून शेतकरी समृध्द होवून विकासाला चालना मिळेल, असे मत आ. खडसे यांनी व्यक्त केले. महागाईमुळे जनता त्रस्त आधीच सरकाने १८ टक्के जीएसटी लागू करून १८ टक्के महागाई वाढवली. लाडकी बहिण योजनेसाठी ३ हजार कोटींचं कर्ज काढण्याचे सरकारचे नियोजन असून आता सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी २५ रुपयांनी खाद्य तेलाचे दर वाढविले आहे. या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे, अशी टीका आ. खडसे यांनी सरकारवर
केली.

READ ALSO

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
Next Post

पारोळा तालुक्यातील महिला सरपंचाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स ; खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉलचा संघ निवडण्यासाठी चाचणीचे आयोजन

November 17, 2021

जळगावमध्ये आर आर विद्यालयात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू !

July 11, 2025

शांतीलाल बोथरा यांची पुनर्विलोकन याचिका फेटाळली…!

July 27, 2023

संजय राऊतांना जामीन मिळणार? ९ नोव्हेंबरला न्यायालय देणार निकाल !

November 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group