TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोहाडीतील जुगाराचा वाद : जळगावात माजी जि.प. सदस्य पवन सोनवणेंच्या घरावर दगडफेक !

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराजवळ असलेल्या मोहाडी येथे अक्षयतृतीयेनिमित्त पत्ते खेळताना दोन जणांमध्ये वाद झाले होते. या दोघांमध्ये मोहाडी रोडवरील जगवानी पेट्रोल पंपाजवळ दोन्ही गटांमध्ये समझोता सुरु होता. परंतु, तेथे त्यांच्यामध्ये पुन्हा वाद उफाळून आल्याने काहिंनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे शेजारीच राहणाऱ्या माजी जि.प. सदस्यांच्या घरावरही दगडफेक झाली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी गावात अक्षयतृतीयनिमित्त पत्यांचा डाव सुरू होता. यामध्ये पत्ते खेळत असताना एकासोबत वाद झाल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो व्यक्ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता, परंतु त्यांनी तक्रार दिलीच नाही. तेथून तो परत मोहाडी गावात येण्यासाठी निघाला होता. दरम्यान, मोहाडी रोडवरील इम्पेरियल अपार्टमेंट जवळील जगवानी पेट्रोल पंपासमोर दुपारच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. या दोन गटातील हा वाद जास्त वाढल्याने काही तरुणांनी दगडफेक केली.
ही घटना शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या वेळी संतप्त झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये रस्त्यावर उभी असलेल्या एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, यात माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर ही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घराच्या गॅलरी आणि खिडकीचे काचा फुटल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: jugarMohadi

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
Next Post

पुलावरून कुझर नदीपात्रात कोसळली ; दोघांना जलसमाधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेतोय’ म्हणणाऱ्या श्वेता तिवारीवर एफआयआर दाखल

January 28, 2022

बीएचआर घोटाळा : जाणून घ्या…कोर्टात हजर केलेल्या तिघा संशयित आरोपींवर नेमके काय आहेत आरोप ?

June 17, 2021

संजय नगर येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे हळदी कुंकवाचा सोहळा

January 22, 2022

‘पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंकडे थेट व्होल्वो बस चालवायला दिली, विनाअपघात प्रवास सुरूय’ : ना. गुलाबराव पाटील

October 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group