TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनची जिल्हा न्यायालयात स्वच्छता मोहीम !

‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ करण्याचा संकल्प !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा सत्र न्यायालय आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानासह जनजागृती करण्यात आली. ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेवर कार्य करण्याचा संकल्प न्यायालयीन सहकाऱ्यांनी केला. जवळपास ४ टन कचरा संकलित करून महानगरपालिकतर्फे घंटागाडी द्वारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

सकाळ पासून सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. पी. सय्यद, कोर्ट व्यवस्थापक जगदिश माळी, अधिक्षक सुभाष एन पाटील, अश्विनी भट, प्रमोद पाटील, अविनाश कुळकर्णी, प्रमोद ठाकरे, हर्षल नेरपगारे, मनोज बन्सी, जावेद एस. पटेल, प्रकाश काजळे, जितेंद्र भोळे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र करंगे, रमेश कांबळे, अर्जून पवार यांच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने मदन लाठी, हेमंत बेलसरे, सुधीर पाटील, तुषार बुंदे व स्वयंसेवक उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या वतीने अनिल जोशी, बाळू साबळे, देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानासह पर्यावरणाबाबत जनजागृती केली. प्लास्टीकचा कमीत कमी वापर करण्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेविषयी सांगितले. यावर न्यायालयीन सहकाऱ्यांनी माझे घर, वॉर्ड, शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगत, त्यावर कार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

नियमित स्वच्छता मोहिमेसाठी पाच ते सहा स्वयंसेवकांची एक टिम करण्याचा मानस यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्याला गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शन राहिल. येणाऱ्या काळात नियमीत शहराला स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याचे उपक्रम राबविले जातील असेही यावेळी सर्वांच्या वतीने जाहिर करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
Next Post

Weekly-Horoscope साप्ताहिक राशीभविष्य २६ जून ते २ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधारेची शक्यता ; 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट !

July 8, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 15 मार्च 2024 !

March 15, 2024

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांसह एका मुलीचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा !

June 22, 2022

भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात : शिवसेना आमदार संजय गायकवाड

April 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group