एरंडोल (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी विभाग व राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन संस्था मायग्रेन्ट टी.आय.प्रो. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.६) रोजी कृष्णा हॉटेल येथील स्थलांतरीत कामगारांचे जनरल चेकअप तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
एरंडोल ग्रामीण रुग्नालय, आयसीटीसी विभाग व राष्ट्रविकास अॕग्रो एज्युकेशन संस्था मायग्रेन्ट टी आय प्रो. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज ता 6/11/20 रोजी एरंडोल येथील कृष्णा हॉटेल येथील स्थलांतरीत कामगारांची जनरल चेकअप Hiv & Sti तपासणी कँम्प घेण्यात आला. कँम्प साठी डॉ. आश्विनी पाटील यांनी कामगारांना धुम्रपानाविषयी जणजागृती केली व NGO समुपदेशक अमोल सुर्यवंशी यांनी कामगारांना Hiv & sti या विषयावर थोडक्यात माहिती दिली. आयसीटीसी एरंडोल समुपदेशक अंकुश थोरात सर यांनी कामगारांना कोविड 19 बद्दल जनजागृती करण्यात आली.तसेच lt उमेश फुलपगारे यांच्या कडे जाऊन सर्व कामगारांनी Hiv तपासणी करुण घेतली व कामगारांना मास्क वाटप करण्यात आले. व या कॕम्प साठी ngo orw दिलीप पाटील. तसेच हॉटेल मालक कृष्णा धनगर व मॕनेजर सय्यद मुस्ताक तसेच अजय धनगर यांनी परीश्रम घेतले.