TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ‘घाघर मोर्चा’ ; पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे ईशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांना कृत्रीम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील लोकांचा सहनशिलतेचा फायदा नगरपरिषद प्रशासन उचलत आहे. त्यामुळे नशिराबादचा पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास ‘घाघर मोर्चा काढण्याचा ईशारा एका निवेदनाद्वारे नागरिकांनी दिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या आजूबाजूला असलेल्या पाणी स्त्रोतातून शहराची तहाण भागेल इतका पाणीसाठा असल्यावर सुध्दा नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाघुर नदीवरील बेळी गावात असलेली पाणी पुरवठा योजना तसेच मुर्दापूर धरणाजवळील पाणी पुरवठा योजना, पेठ भागात असलेल्या विहीरीवरून येत असलेले पाणी ही स्त्रोत शहरातील नागरिकांना पाणी पुरवू शकतात. तसेच शेळगाव येथून केलेली पाणी पुरवठा योजना निव्वळ विजेच्या थकबाकीपोटी बंद आहे.

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

शेळगाव बॅरेज येथे पाणी थांबले असल्याने येथून केलेली योजना नशिराबाद शहरास पाणी पुरवठा करण्यास सक्षम असल्याने विज बिल भरून सदरचे कनेक्शन सुरू करण्यात यावे व नागरिकांचे हाल थांबविण्यात यावे. शेळगाव येथून केलेली योजना ही विज बिला अभावी बंद ठेवून नगरपरिषद प्रशासन नशिराबाद शहरावर कृत्रीम पाणी टंचाई लादत आहे. त्यामुळे नागरिकांना 12 दिवस पाण्याची वाट पहावी लागत आहे. या सर्व परिस्थितीस नशिराबाद नगरपरिषद प्रशासन जबाबदार आहे.

विज वितरण कंपनीकडे नगरपरिषदेचे व मागील कालखंडातील ग्रामपंचायतीचे लाखो रूपये घेणे बाकी आहे. सर्व येणे घेवून त्यांचे विज बिल अदा केल्यास शेळगांव येथून पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल व कृत्रीम पाणी टंचाई संपेल. या निवेदनाद्वारे आम्ही आपणांस विनंती वजा सूचना करतो की, शेळगांव येथील योजना सुरू करून नशिराबाद शहरास सुरळीत पाणीपुरवठा करावा. अन्यथा नागरिकांची सहनशक्ती संपून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील. येत्या 5 जुन 2023 पर्यंत नशिराबाद शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही नागरिकांच्या रास्त मागणीकरीता दि. 6 जुन 2023 रोजी नगरपरिषद नशिराबाद कार्यालयावर सकाळी 11.00 वाजता “घाघर मोर्चा” आणू,असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना पंकज महाजन, चैम्मद बरकत अली सैय्यद इंफ, देवेंद्र हेमराज पाटील, सादीक शाह बशीर शाह आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
Next Post

बोदवड येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या छायाचित्रास चपला मारून निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एसएसआर नेव्हीमध्ये निवड झाल्याने अक्षय शिंपी याचा कासोदा येथे सत्कार

February 7, 2022

६० हजाराची लाच स्वीकारताना दोन भूमापक कर्मचारी जाळ्यात !

August 30, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १० ऑक्टोबर २०२२ !

October 10, 2022

धरणगाव माळी समाज पंचमंडळाकडून १०० गुणवंतांचा सत्कार !

July 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group