TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीच्या जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले.

तापी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व प्रेसिंगचे भूमिपूजन गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते आज दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधान सभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार अनिल पाटील, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार, सूतगिरणी चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील, व्हा. चेअरमन प्रभाकर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची संस्था सचोटी व प्रामाणिकपणे चालली आहे. शेतकरी हिताची कामे होत असल्याने सहकारी संस्था प्रगती साधत आहेत. तापी सूतगिरणीचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील यांचे नेतृत्वाखाली हा प्रकल्प चांगली प्रगती साधत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.

चेअरमन पाटील म्हणाले की, चोपडा तालुक्यात सूतगिरणी सुरू झाल्यानंतर तरुणांना शाश्वत रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सुमारे शंभर कोटींचा हा प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभदायी ठरावा म्हणून जिनिंग- प्रेसिंग सुरू केली जाणार आहे. त्यासाठी चार कोटी रुपये खर्चून यंत्रसामग्री उभारली जाणार आहे. एकूण खर्च किमान १५ कोटी रुपये येणार आहे. राधेश्याम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरसे यांनी आभार मानले.

यावेळी ॲड. संदीप पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक घनःश्याम अग्रवाल, माजी आमदार प्रा. दिलीप सोनवणे, मनीष जैन, ॲड. घनःश्याम पाटील, नीता पाटील, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, शेतकी संघाचे अध्यक्ष दुर्गादास पाटील, चोपडा नगरपरिषदेतील गटनेते जीवन चौधरी, उद्योजक आशिष गुजराथी, विजयाताई पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सूतगिरणीचे संचालक, शेतकरी, सभासद उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

अर्बन सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रिक्षा युनियनचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्याच्या महाजन बंधूंनी तैवानमध्ये फडकवला भारतीय तिरंगा !

October 18, 2023

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पठण करायचे : नवाब मलिक

December 6, 2021

हॉटेलमध्ये धक्का लागल्याचा वाद, एकावर शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

March 29, 2024

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group