TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाकाबंदीत जळगावच्या सराफाकडून २० लाखांचे दागिने जप्त ; मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2024
in गुन्हे, जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान मुक्ताईनगर येथे परिवर्तन चौकात याच पद्धतीने नाकाबंदी असताना मुक्ताईनगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धुमगहू, पोहेकॉ छोटू वैद्य, पोलीस नाईक प्रशांत चौधरी, प्रवीण जाधव, अभिमान पाटील यांना संशयित कार दिसली. त्यांनी कार थांबवली, त्या कारमधून त्यांनी २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वस्तू आढळून आल्या.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

पोलिसांनी कारचालक भवरलाल जेटमल जैन (रा. जळगाव) याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी कारमधील सोन्याचे दागिने जप्त केले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सपोनि संदीप यांच्यासह पथकाने केली आहे.

संबंधित सराफाची चौकशी केली असता त्यांच्याकडे दागिन्याच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. त्यावरून फिरत्या नाकाबंदी पथकाचे प्रमुख अनिल नेरपगार यांना तत्काळ बोलवून कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू, पोहेका छोटू वैद्य, अभिमान पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

पोलिसाची नोकरी लावून देण्याचे आमिष, भुसावळातील दोन तरुणांची १४ लाखात फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात दगडफेक ; दोघं गटाच्या २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

September 4, 2023

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालक पदाची भरती

November 17, 2020

धक्कादायक : भाऊबिजेच्या दिवशी बहिण-भावाने केले विष प्राशन ; बहिणीचा मृत्यू, भाऊची प्रकृती स्थिर !

November 17, 2020

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आ. संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा !

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group