TheClearNews.Com
Wednesday, December 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोल्डन चान्स : SBI दर महिन्याला देतंय तब्बल ६० हजार कमावण्याची संधी ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्ही जर घरबसल्या नवा उद्योग-व्यवसाय (Business) सुरू करण्याचं नियोजन करत असाल किंवा अधिक उत्पन्नाचा स्रोत शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक उद्योग संकल्पना सुचवत आहोत. या माध्यमातून तुम्ही दरमहा ६० हजार रूपये घरबसल्या कमवू शकता. अर्थात ही संधी तुम्ही एसबीआयकडून (SBI) उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाची एटीएम फ्रॅंचायझी (ATM Franchise) घेऊन तुम्ही हे उत्पन्न मिळवू शकता.

SBI ATM फ्रेंचायजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी

READ ALSO

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

तुमच्याकडे ५०-८० स्क्वेअर फूट जागा असली पाहिजे.
दुसऱ्या एटीएमपासून त्याचं अंतर १०० मीटर असलं पाहिजे.
ही जागा तळमजला आणि चांगली प्रकाशमय असली पाहिजे.
२४ तास वीज असली पाहिजे. याशिवाय १ किलोवॅटचं विजेचं कनेक्शन हवं.
या एटीएममधून प्रतिदिन जवळपास ३०० ट्रांजक्शन्स होण्याची क्षमता असली पाहिजे.
ATM च्या जागेला काँक्रिटचं छत असलं पाहिजे.
व्ही सॅट लावण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीकडून नो ऑब्जेशन सर्टिफिकेट हवं.

डॉक्युमेंट लिस्ट

१. आयडी प्रूफ Aadhaar Card, Pan Card, Voter Card
२. एड्रेस प्रूफ – रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल
३. बँक अकाउंट आणि पासबुक
४. फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर
५. अन्य डॉक्युमेंट्स
६. जीएसटी नंबर
७. फायनॅन्शियल डॉक्युमेंट्स

कसा करता येईल एटीएम शाखेसाठी अर्ज

एसबीआय एटीएमची फ्रँचायजी काही कंपन्या देतात. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. एटीएम मशीन बसवण्यासाठी कंपन्या वेगळ्या असतात. भारतात प्रामुख्याने एटीएम बसवण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM जवळ आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन लॉगइन करून तुम्ही एटीएमसाठी अर्ज करू शकता.

ऑफिशियल वेबसाईट

Tata Indicash-www.indicash.co.in
Muthoot ATM – www.muthootatm.com/suggest atm.html
India One ATM- india1atm.in/rent your space

किती करावी लागते गुंतवणूक

टाटा इंडिकॅश यामधील सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. ही कंपनी २ लाख रुपयांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर फ्रेंचायजी देते. जे रिफंडेबल आहे. याशिवाय ३ लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या रूपात जमा करावे लागतात. अशाप्रकारे एकूण ५ लाखाची गुंतवणूक असते.

किती होईल कमाई

प्रत्येक कॅश ट्रॅजॅक्शनमागे ८ रूपये आणि नॉन कॅश ट्रॅजॅक्शनमागे २ रुपये मिळतात. वार्षिक आधारावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ३३ ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. उदाहरणार्थ जर तुमच्या एटीएममार्फत रोज २५० ट्रांजेक्शन होत असतील. ज्यापैकी ६५ टक्के कॅश ट्रांजॅक्शन आणि ३५ टक्के नॉन कॅश ट्रांजेक्शन असतील तर तुमची महिन्याची कमाई जवळपास ४५ हजार रुपयांच्या आसपास असेल. हेच जर रोज ५०० ट्रांजेक्शन झाल्यास जवळपास ८८-९० हजार रूपयाचं कमीशन मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
गुन्हे

बापरे ! मेलेल्या महिलेस ‘जिवंत’ दाखवून मारला 19 लाखांवर डल्ला !

October 15, 2025
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 13, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
Next Post

नेरी नाका स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियासाठीचे सर्व कठडे लवकरात लवकर दुरुस्त केले जाणार : महापौर महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परदेशात गेलेल्या कुंटूबाच्या घरातून ३५ ग्रॅम सोन्यासह सव्वा लाख लंपास

July 24, 2025

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात चोरट्यांची धूम ; अमळनेरात चौघे अटकेत !

June 17, 2023

अमळनेर : मंगरूळला घरफोडी ; मोबाईल,सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

July 20, 2022

जगद्गुरू तुकोबाराय बीज सोहळा संपन्न

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group