TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता, हे कसले हिंदुत्ववादी?; भुजबळांचा सवाल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) हिंदुत्व आणि राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता? हे कसले हिंदुत्ववादी?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

भुजबळ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेरले. हे कसले हिंदुत्ववादी आहेत. इथे गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता. हेच का तुमचं हिंदुत्व, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान, कालपासून भाजपच्या अध्यात्मिक सेलच्यावतीने तुळजापूरमध्ये मंदिर उघडण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं होतं. शिवाय मंदिर परिसरात ३०० मीटरपर्यंत कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे अध्यात्मिक सेलनेही आज निदर्शने करून आजचं आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र, पुढील काळात मंदिरं न उघडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत. राज्यपाल हे चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे ते या नावांना विरोध करतील असं वाटत नाही, असं सांगतानाच काही पक्षांची नावेही मुख्यमंत्र्यांकडे आल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला होता. राज्यात दिवाळीत फटाके न वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केलं. राज्यात फटाक्यांवर बंदी नाही. मात्र फटाके न वाजवण्याचं आवाहन करण्यता आलं आहे. फटाक्यांचा धूर कोरोनाग्रस्तांसाठी हानीकारक ठरू शकतो.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

मंदिरं खुली केली नाहीत म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी चुकीची आहे. केवळ भाजपच सत्तेत राहू शकते का? इतरांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही का?, असा सवाल करतानाच अनेक राज्यांमध्ये अजूनही मंदिरे उघडण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे, असं सांगतानाच सर्व उपाययोजना करूनच राज्यातील मंदिरं खुली केली जाणार असल्याचे संकेतही भुजबळ यांनी यावेळी दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं ; आमदार गायकवाड यांच्या आरोपाने प्रचंड खळबळ !

October 11, 2023

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद; सिंघु सीमेवरही मोठा फौजफाटा तैनात

January 28, 2021

बंगालमध्ये बाहेरच्यांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

March 19, 2021

उद्धव ठाकरेंकडून रामदास कदमांवर कारवाईचे संकेत, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात प्रवेश नाही ?

October 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group