TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्यासाठी खूशखबर ! पत्नीच्या नावे बँकेत खातं उघडा ; दरमहा मिळेल ४५ हजार पेंशन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जर तुमची पत्नी गृहिणी आहे आणि पत्नीसाठी तुम्हाला भविष्यात काहीतरी तरतूद करायची आहे तसेच तुम्हाला जर वाटत असेल की आपली पत्नी भविष्यात आर्थिक रुपाने निर्भर असायला हवी तर तुम्ही अगदी योग्य विचार करत आहात. या स्कीमच्या अनुषंगाने जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडत असाल तर तुम्हाला भविष्यात खूप सारा फायदा मिळू शकतो.या स्कीमच्या माध्यमातून तुमची पत्नी दर महिन्याला अंदाजे ४४,७९३ रुपये कमवू शकते. या स्कीमचे नाव आहे NPS.

गुंतवणूक करणे सुद्धा आहे खूपच सोपे

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

या स्कीममध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करु शकतात, विशेष बाब म्हणजे या स्कीम मध्ये तुम्हाला फक्त १००० रुपये जमा करायचे आहेत सोबतच तुम्ही पत्नीच्या नावावर NPS हे खाते उघडू शकतात. वयाच्या ६० वर्षी हे खाते मॅच्युअर होऊन जाते आणि नवीन नियमानुसार तुम्हाला हवे असल्यास वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत तुम्ही हे खाते वापरू शकतात.

असे मिळावा ४५००० पेंशन

जर तुमच्या पत्नीचे वय ३० वर्षे आहे आणि तुम्ही त्यांच्या या खात्यामध्ये दर महिना ५००० रुपये गुंतवणूक करतात तर अशावेळी वर्षाला या रकमेवर १० टक्के व्याज रिटर्न मिळते तसेच वयाच्या ६० वर्षी त्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत १.१२ कोटी रुपये जमा होतील. या रकमेतील त्यांना अंदाजे ४५ लाख रुपये मिळतील याशिवाय त्यांना दर महिन्याला ४५,००० रुपयांच्या आसपास पेन्शन सुद्धा मिळेल. या स्कीमची सर्वात विशेष बाब म्हणजे त्यांना ही पेन्शन आजीवन मिळेल.

गुंतवणुकीवर रिटर्न

या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणारे रिटर्नचे गॅरेंटेड पर्सेंटेज फिक्स नसतात परंतु जर आतापर्यंतचे रेकॉर्ड जर पाहिले गेले तर गुंतवणूकदारांना साधारणतः १० ते ११ टक्के पर्यंत रिटर्न मिळू शकतो.

गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेली पात्रता

या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी जेव्हा पात्रताबद्दल विचार केला जातो तेव्हा या स्कीममध्ये वय वर्ष १८ ते ६५ मधील कोणताही भारतीय नागरिक हे खाते बँकेमध्ये जाऊन उघडू शकतो. एक व्यक्तीला फक्त एकच NPS खाते उघडू शकतो या खाते प्रकारांमध्ये जॉइंट खाते नसते.

दोन पद्धतीने उघडू शकतो हे खाते

या स्कीमच्या अंतर्गत तुम्ही दोन प्रकारे खाते उघडू शकतात, यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे टीयर-1 ऑप्शन. टीयर-1 खात्यामध्ये आपण किती ही पैसे जमा करून ते पैसे कालावधीच्या आधी आपण पैसे काढू शकत नाही. जेव्हा या स्कीम ची मुदत कालावधी संपते तेव्हा तुम्ही सर्व पैसे काढू शकतात. टीयर-2 या प्रकारचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधी टीयर 1 चे खाते धारक असणे अनिवार्य आहे. ह्या प्रकारच्या खात्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे काढू शकता किंवा पैसे जमा सुद्धा करू शकतात. हे खाते सर्वांनाच उघडणे अनिवार्य नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

अजबच ! तो चोरत होता महिलांचे कपडे ; पकडताच 'हे' धक्कादायक कारण आलं समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनवू नका…!

November 10, 2021

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त; ट्विटरवरून दिली माहिती

November 12, 2020

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले ४६,१४८ कोरोनाबाधित, ९७९ रुग्णांचा मृत्यू

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group