TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुडन्युज : जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही; २३० रुग्ण कोरोनामुक्त

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घालते होते. परंतु जिल्ह्यात आज तब्बल पाच महिन्यानंतर एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय. तर दुसरीकडे जिल्ह्यात आज ९१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून २३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

आजची आकडेवारी
जळगाव शहर – १२, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ- १६, अमळनेर-०९, चोपडा-०५, पाचोरा-०२, भडगाव-०४, धरणगाव-०५, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-०८, रावेर-०३, पारोळा-०१, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-०३,बोदवड-०१ आणि अन्य जिल्हा ०२ असे एकुण ९१ रूग्ण आज आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकुण ५१ हजार ३०४  रूग्ण आढळून आले असून ४७ हजार ६२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकही रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. एकुण जिल्ह्यात १२३० रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
Next Post

गिरीश महाजन को बोल...एक करोड दे, नही तो हॉस्पिटल बॉम्ब सें उडा देंगे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे चुकीचे : एकनाथराव खडसे

July 17, 2022

जळगावात जीर्ण इमारत कोसळली ; ढिगाऱ्याखाली महिला अडकली !

August 29, 2023

जिल्ह्यातील डेंग्यू साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

October 9, 2023

मणिपूर जाणाऱ्या राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला

June 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group