TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीश महाजन को बोल…एक करोड दे, नही तो हॉस्पिटल बॉम्ब सें उडा देंगे !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2020
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

(जामनेर प्रतिनिधी) एकीकडे महाराष्ट्र ग्लोबल हॉस्पिटल्सच्या लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र, गिरीश महाजन को बोल दे एक करोड दे नही तो, हॉस्पिटल बॉम्बे उडा देंगे, या आशयाचा धमकीचा फोन आल्यानंतर कार्यक्रम स्थळी प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यासंदर्भात अधिक असे की,  महाराष्ट्र ग्लोबल हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार होते. दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास लोकार्पण सोहळ्याची धावपळ सुरू असताना गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या मोबाईलवर एक फोन आला. समोरील व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्यांनी हिंदीमध्ये गिरीश महाजन को बोल दो एक करोड भेज दे, नही तो हम हॉस्पिटल बॉम्ब से उडा देंगे. त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा  एक मेसेज केला. या मेसेज मध्येही हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलीी होती.  या प्रकरणी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या धमकीमुळे  काही वेळा पोलिस यंत्रणेवर जबरदस्त ताण वाढला होता.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

जळगावात भीषण अपघात ; दोन जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध गुलाबराव वाघ यांनी दिली धरणगाव पोलिसात तक्रार !

August 20, 2022

पवारांना या नाकर्त्या सरकारचा बचाव करावा लागतोय; फडणवीस यांचा टोला

October 19, 2020

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण प्रसारासाठी धरणगावात भव्य शोभायात्रा

January 23, 2021

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group