अमळनेर (प्रतिनिधी) युवानेतृत्व सचिन मधुकर खंडारे यांचा मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ मित्र परीवारा तर्फे प्रभाव क्रं १३ मध्ये नविन मतदान नोंदणी अभियानाचे आयोजना करणात आले खाली झालेल्या २ दिवसीय नवीन मतदार नोंदणी मोहीमेला भरपुर व अप्रतिम असा प्रतिसाद प्रभाग क्र. १3 मधील नागरिकांनी दिला.
कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयात येरझाऱ्या न मारता नवीन मतदार नोंदणी धारकांना त्यांचाच दारी मतदान नोंदणीची सोय करून दिल्याबद्दल तेथील प्रभागवासियांनी खास करून सचिन भाऊ खंडारे व मित्र परीवाराचे विशेष कौतुक केले व आभार मानले. नवीन मतदार नोंदणी उपक्रम चांगला यशस्वी ठरला असुन मतदार नोंदणी प्रक्रिया संपूर्ण पणे सोशल डिस्टन्स ठेवून व मास्क वापरून राबविण्यात आली.मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी करणाऱ्याचे सचिन भाऊ यांनी आभार मानले. नवीन मतदार नोंदणी उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मधुकर खंडारे, ईश्वर देशमुख, राकेश पाटील, गुलाब देशमुख(माजी फौजी), भिमराव सदानशिव, उमेश भैय्या पाटील, लोटन पाटील, भुपेद्र देशमुख, जितेंद्र पाटील, बाळा जोशी, दिपक चौधरी, महेश पाटील, राकेश भावसार, चेतन पाटील, मनोज पाटील, सौरभ पाटील, मयुर भावसार, रोहित देशमुख,अमय सदानशिव, स्वप्निल गोरे, तेजस पाटील, गिरिष शिंगाणे, आदित्य देशमुख, कुणाल चौधरी यांनी परीश्रम घेतले.