TheClearNews.Com
Monday, November 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छाप्यात ७ लाख ६८ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केली. असून एका धडक मोहिमेंतर्गत बुधवार, दिनांक ९ डिसेंबर, २०२० रोजी फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव येथे अन्न व औषध प्रशासन व फैजपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात सुमारे ७ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखु या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. या प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे.

फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात प्रतिबंधित अन्न पदार्थ साठवलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव व फैजपूर पोलीसांनी संयुक्तपणे मिल्लत नगर भागातील बहिणाबाई मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शेख मोहसीन शेख युनुस उर्फ कल्लू यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या हिरव्या नेटच्या सहाय्याने बनविलेल्या आडोशाच्या शेडमध्ये छापा टाकला. असता प्रतिबंधित अन्न पदार्थ साठविलेला आढळून आला. याप्रकरणी प्रतिबंधित अन्न पदार्थावर नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही होवून फैजपूर पोलिस स्टेशन येथे संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर, किशोर साळुंके यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सदर कारवाई ही अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यो. को. बेडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामधील मुख्य सुत्राधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने गुटख्याविरुध्द तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्य आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव यो.को.बेंडकुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
गुन्हे

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

November 8, 2026
गुन्हे

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

November 8, 2026
जळगाव

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 7, 2026
गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
Next Post

भुसावल शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग तर्फे नवीन नियुक्ती पत्र देऊन सत्कार कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या किमती वधारल्या ; जाणून घ्या..आजचा भाव !

February 20, 2022

परमबीर सिंग यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

April 29, 2021

चार शाळकरी मित्र नदीवर खेकडे पकडायला गेली, तिघांसोबत घडलं भयंकर ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 9, 2023

धक्कादायक ! नागपुरात गळा चिरून ३० वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group