TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पॉलीशच्या बहाण्याने भरदिवसा ४० हजाराची सोन्याची पोत लांबविली !

जामनेरच्या दोघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) मंगल पोत पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अडावद पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील मोहरद येथे ज्योत्सना जगदीश पाटील ह्या वास्तव्यास आहेत. दि. ११ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता डिगंबर तुकाराम शेवरे (वय ३८) आणि ईश्वर नारायण शिंदे (वय ४०, दोघं रा. ओझर ता. जामनेर) या दोघांनी ज्योत्सना पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांची ४० हजाराची सोन्याची मंगल पोत पॉलीश करुन देतो असे सांगितले.
यानंतर मंगल पोत घेऊन घरातून डबा आणायला सांगितला. त्यानंतर डब्यात काहीतरी पावडर व हळद टाकून २० मिनीटे उघडु नको, असे भासवून फसवणुक केली. या प्रकरणी अडावद पोलिसात वाजता डिगंबर शेवरे आणि ईश्वर शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. जयदिप राजपूत हे करीत आहेत.

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
Next Post

तुम्हाला 'लकी ड्रॉ'मध्ये कार लागलीय...जळगावात महिलेची ४ लाख ८० हजारांत फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

August 31, 2021

नांदेड परिसरात बिबट्याचा वावर? ; तीन जनावरांचा पाडला फडशा !

September 20, 2021

धक्कादायक : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर काढले ३४ हजार रुपये !

December 10, 2020

खरिप 2023 ची पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात !

October 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group