TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाळधी खु. येथील तयार घरांच्या चावी पालकमंत्री यांच्या हस्ते सुपूर्द !

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक माणसाच्या जीवनात एक छान सुरक्षित घर असावं हे स्वप्न असतं, ते शासनाच्या आवास योजनेतून पूर्ण होत आहे. तुम्हाला आज घर मिळाले, त्या घरात समृद्धी, जगण्याचा आनंद मिळू द्या अशा शुभेच्छा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते पाळधी खुर्द येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

दोन वर्षात पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द या दोन्ही गावात एकूण मंजूर असलेल्या घरकुलांपैकी सुमारे 125 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी आज प्राथमिक स्वरूपात
पाळधी खुर्द येथिल शनिनगरात वास्तव्यास असलेल्या सौ. कोकिळाबाई लक्ष्मण परदेशी यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते घराची चावी सुपूर्द करून गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

READ ALSO

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू !

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील, सरपंच सौ. लक्ष्मीबाई कोळी, सामाजिक कार्यकर्ते अरविंद मानकरी, शरद कोळी, चंदू माळी, विनोद पाटील, जब्बार शेख, लालाशेठ माळी, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले सूत्रसंचालन ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGot a housenow let you get the happiness of home: Guardian Minister Gulabrao Patil!

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू !

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

बालरंगभूमीच्या परिषदेच्यावतीने जल्लोष लोककलेचा स्पर्धात्मक महोत्सव*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठातील टेंडरच्या एग्रीमेंटची कॉपी सादर न केल्याबद्दल कारवाई करा ; ॲड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन

January 22, 2022

बोदवड येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा !

December 21, 2022

अमृत, मलनिस्सारणची कामे त्वरित पूर्ण करा ; महापौरांनी मक्तेदाराला दिले पत्र

September 24, 2020

महाविद्यालयात प्रवेश घेऊन भाऊ-बहिण घरी जायला निघाले, पण वाटेतच काळाने गाठले ; दोघांचा मृत्यू !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group