TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या ; मदतीला धावलेल्या मित्रालाही केलं गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची चाकूने गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली. तसेच मृतकाला वाचविण्यासाठी धावलेल्या एकालाही गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील धनसळ येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास घडली.

सुरेश मल्हारी कवडे (वय ३७, रा. घनसळ) असे मृताचे तर मृतकाचा मित्र प्रवीण सात्विक थिटे (वय २६ रा. धनसळ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. खंडू लक्ष्मण गुळवे (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मृतकाची पत्नी शिल्पा सुरेश कवडे (वय ३०) यांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. मृतक किराणा व्यवसायिक तसेच ग्रामपंचायतीला कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मृतक सुरेशकडून आरोपी खंडूने दोन ते तीन वर्षांपूर्वी ५० हजार रुपये उसणवारीने घेतले. ही रक्कम परत देत नसतानाच आरोपीने मृतकाला दहा हजार रुपये उसणे मागितले होते.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

खंडूने २४ ऑगस्ट रोजी रात्री बराचवेळ पैशासाठी पती सुरेशकडे त्याच्याच घरासमोर तगादा लावला होता. मात्र सुरेशने दुकानात किराणा माल भरल्याने जवळ पैसे शिल्लक पैसे नसल्याचे सांगत आधीचा व्यवहार पूर्ण कर, त्यानंतर पैसे देतो, असे सांगितले. दरम्यान २५ ऑगस्टला मृतक सुरेश कटींग करण्यासाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सकाळी ७.३० वाजता घराबाहेर पडला. ९.३० वाजताच्या सुमारास मृतक सुरेशचा मुलगा संग्रामने वडील व प्रवीण काकाला खंडूने ग्रामपंचायत जवळ चाकू मारल्याचे शिल्पा यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत परिसर गाठला.

यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पती सुरेश व प्रवीणला गावकऱ्यांच्या मदतीने पुसद येथे आणले. परंतू खाजगी रुग्णालयांनी भरती करून घेण्यास नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालयात धाव घेण्यात आली. याठिकाणी डॉक्टरांनी सुरेशला मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार सुरेश कवडे आणि प्रवीण थिटे हे दोघं ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवरत उभे असताना आरोपी खंडू गुळवे हा मागून आला व त्याने सुरेशच्या गळ्यात हात टाकला.

क्षणाचा विलंब लावता त्याने सुरेश कवडेचा गळा धारधार चाकूने चिरून रक्तबंबाळ केले. बाजूलाच उभा असलेल्या प्रवीण थिटेने सुरेश कवडे यास वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता त्याच्या डोक्यावरही चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. घटनेला आयाम दिल्यानंतर आरोपी पसार झाला. पैसे न दिल्याचा राग मनात धरून पूर्वनियोजितपणे हत्याकांड घडविल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून फरार आरोपी खंडूचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे पथक नांदेडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. पुढील तपास एसडीपीओ पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

दिव्यांगांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : ना. गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एका छोट्या गोंधळामुळे नवजात शिशूंची अदलाबदली ; आता ‘असे’ ठरणार खरे पालक कोण ?

May 3, 2023

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर धरणगावात पोलिसांचे रुट मार्च !

September 3, 2022

ब्रेकिंग न्यूज : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; गुलाबभाऊंकडे पाणी पुरवठा, गिरीशभाऊंकडे वैद्यकीय शिक्षण !

August 14, 2022

पंजाब नॅशनल बँकेत 145 पदांसाठी भरती ; जाणून घ्या..पात्रता आणि इतर तपशील

May 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group