TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी तसीन, आरुष, सानिया, मितेश, श्रेयस यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेतर्फे १० व १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींच्या निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन कांताई सभागृह जळगाव येथे करण्यात आले होते. या दोन्ही गटात मिळून सुमारे २७ मुलं आणि मुलींचा सहभाग होता. या दोघी वयोगटातुन मुले आणि मुलीं मधून प्रत्येकी दोन खेळाडूंची निवड राज्य स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. १० वर्षे वयोगटातील स्पर्धा या १४ व १५ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे तर १८ वर्षे वयोगटातील स्पर्धा १ ते ३ एप्रिल रोजी सांगली येथे होत आहे.

विजयी व निवड झालेल्या खेळाडूंना पारितोषिके
प्रत्येक गटातील निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे ट्रॉफी व पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

प्रमुख अतिथी
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार तथा जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, आयुर्विमा महामंडळाचे चंद्रशेखर देशमुख, जैन स्पोर्टस अकडमी चे अरविंद देशमुख व स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू

दहा वर्षे वयोगट
तसीन रफिक तडवी
आरुष अक्षय सरोदे (जळगाव)
शिवराज वाघ (चाळीसगाव )
श्लोक बोरसे (जळगाव) नैतिक मुनोत, हर्षल खामकर

अठरा वर्षे वयोगट
सानिया तडवी, प्रथम
मुले प्रथम
मितेश जेठवा ,प्रथम
श्रेयस उपासनी, द्वितीय

उत्तेजनार्थ बक्षिस मिळवणारे खेळाडू
शिवराज वाघ, श्लोक बोरसे, नैतिक मुनोत, हर्षल खामकर, संस्कार पवार, जयेश सपकाळे, आयुष गुजराथी, सोहम बढे.

मनोगत
खेळाडूंना मार्गदर्शन करताना फारुक शेख यांनी जळगाव जिल्ह्यात पुढील महिन्यात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत भारत भरातून नावाजलेले खेळाडूंचा सहभाग होणार आहे. त्यामुळे या उदयोन्मुख खेळाडूंनी ८ ते १३ एप्रिल या वेळात खेळ बघण्याची संधी सोडू नये असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण ठाकरे यांनी केले तर परेश देशपांडे यांनी आभार मानले. पंच म्हणून प्रवीण ठाकरे,परेश देशपांडे, व भारत आमले यांनी काम पाहिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

मल्टीप्लेक्स उद्योगात मोठा बदल ; PVR आणि INOX ने केली विलीनीकरणाची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 17 नोव्हेंबर ते शनिवार 23 नोव्हेंबर 2024 !

November 17, 2024

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

November 26, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ९२,५९६ कोरोनाबाधित, २२१९ रुग्णांचा मृत्यू

June 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group