TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नातूला सोबत घेत आजोबा सायकलवर शेतात जायला निघाले, वाटेत घडलं भयंकर !

आजोबा ठार, नातू गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भरधाव जाणाऱ्या ट्रकने सायकलीवर नातवासह जाणाऱ्या आजोबाला उडवल्याने झालेल्या अपघातात आजोबांचा जागीच मृत्यू झाला तर ५ वर्षीय नातू गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावर माळीवाडा गावाजवळ एका कारखान्यासमोर रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. पुंडलिकराव रंभाजी ढंगारे (वय ७५ वर्षे, रा. माळीवाडा, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मयताचे नाव

रविवारी सोलापूर-धुळे महामार्गावर सार्क केमिकल्ससमोर ट्रक क्र. (पी.बी.०८ ई क्यू ३५२९) हा संभाजीनगरहून कन्नडकडे जात होता. यावेळी माळीवाडाजवळील येथील उड्डाणपूलाहून खाली उतरून जात असताना पुंडलीकराव ढंगारे हे सायकलवरून आपल्या नातवाला घेऊन शेतात जात होते. याचवेळी ट्रकने सायकलला समोरून जोरदार धडक दिली.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

या अपघातात पुंडलीकराव यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर नातू ओजस नंदकिशोर ढंगारे (५) हा गंभीर जखमी झाला. पुंडलिकराव व ओजस यांना रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल करण्यात आले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुंडलिकराव यांना तपासून मयत घोषित केले तर ओजसवर उपचार सुरू केले आहेत. या घटनेची दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
Next Post

डोळ्यादेखत पोटच्या मुलाचा ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थोरगव्हाण येथील उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल

December 4, 2020

चाळीसगावच्या उपअभियंत्याला चार लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये अटक !

September 17, 2023

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : एका संशयिताला एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात !

December 11, 2023

जानू प्लिज रिप्लाय दे…मदतीच्या बहाण्याने फसवणूक झालेल्या महिलेवर पीएसआयचा बलात्कार !

July 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group