TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2022
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात वारकरी संप्रदायचे आद्य प्रचारक श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज वारकरी संप्रदायाच्या वतीने भक्तीभावात अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक सपत्नीक कांचन व किरण सुरेश माळी यांच्या हस्ते करण्यात आला. हभप रमेश पाटील यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष सुनिलशास्त्री महाराज, माजी सरपंच विकास भाऊ पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, माजी सरपंच पंकजभाऊ महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकासभाऊ धनगर, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी, संदीप रणधीर, हभप रमेश पाटील सर, सुरेश माळी, सोपान महाजन, जगन पाटील, महेश माळी, दगा महाजन, सुधाकर महाजन, सजंय महाराज, तुळशीराम जगताप, सोपान शिवरामे, धनराज पाटिल, विठ्ठल माळी, मधुकर महाजन, प्रविण महाजन, अरूण पाटील, मोहन खारे, गणेश माळी व सुभाष माळी सर्व भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ उपस्थित होते.

READ ALSO

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जून 2026 !

सदर मिरवणुक संत शिरोमणी सावता महाराज मंदिरापासून फुले चौक – मेनरोड -नाईक वाडा या मार्गे पालखीवर पुष्प वृष्टी करून भव्य स्वागत गावातील भाविकांनी केले व महादेव मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. यानंतर काल्याचे भजनद्वारे व महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आला. नंतर सर्वांनी महाप्रसादाचा स्वानंद घेतला. या कार्यक्रमास सर्व मार्गदर्शन हभप सुनिल शास्त्री महाराज यांचे लाभले. त्यास सचिव पंढरीनाथ पाटील, अशोक पवार, संतोष पवार, हेमराज महाजन, भगवान पाटील, विकास पाटील, आबा पाटील, तेजस माळी, पत्रकार सुनिल महाजन, हर्षल महाजन, सचिन महाजन, संदीप जगताप, निलेश महाजन, रितेश महाजन, सुपडू चौधरी, वासुदेव महाजन, सुनिल महाजन व कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळी, स्वयंपाकी नामदेव गुरूजी माळी, प्रभाकर पवार, बाबूलाल महाजन, चंदू फेगडे, सुधीर महाजन, काशिनाथ महाजन यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी, सदस्य,सर्व शाखा अध्यक्ष, युवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जून 2026 !

June 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

पाळधी येथून पोकलॅन्डचे बँटरी, वायरिंग आणि डिझेल चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पिंप्री ग्रामपंचायत प्रशासनाकडून उल्लंघन ?!

February 23, 2021

अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी; मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार

December 26, 2020

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शुक्रवार 18 मार्च 2022 !

March 18, 2022

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साधेपणाने गावातच राहून साजरी करा : चेतन पाटील

April 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group